शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

श्रीराम फायनान्स कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 05:59 IST

कर्जासाठी दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करण्याबरोबरच कर्जाची रक्कम कर्जदाराच्या संमतीशिवाय दुसऱ्या खात्यावर वर्ग करून श्रीराम सिटी फायनान्स कंपनीने फसवणूक केल्याची तक्रार पुण्याच्या व्यापाऱ्याने केली आहे.

क-हाड (जि. सातारा)  - कर्जासाठी दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करण्याबरोबरच कर्जाची रक्कम कर्जदाराच्या संमतीशिवाय दुसऱ्या खात्यावर वर्ग करून श्रीराम सिटी फायनान्स कंपनीने फसवणूक केल्याची तक्रार पुण्याच्या व्यापाऱ्याने केली आहे. त्यानुसार कºहाड शहर पोलिसांत श्रीराम फायनान्सच्या १९ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.श्रीराम सिटी युनियन फायनान्स, सुब्रमण्यम कृष्णमूर्ती, व्यंकटरमन मुरली, रणवीर देवल, चित्ता दासरंजन, विपेन कपूर, ध्रुवासन रामचंद्र, प्रणव प्रकाश पटनायक, देवेंद्रनाथ सारंगी, शशांक सिंग, माया स्वामीनाथन सिन्हा, गेरिट वॅन हिदे लोदवयक, राम सुब्रमण्य चंद्रशेखर (सर्व रा. अंगाप्पा अंगाप्पा निकेन रोड, मद्रास, ग्रेटर चेन्नई, तामिळनाडू), दिगंबर नारायण कुलकर्णी, श्रीराज माने, अनिकेत अरुण साबेरकर, नीलेश विठ्ठल कांबळे, संदीप शिवाजी चव्हाण, जे. डी. इंगवले (सर्व रा. शनिवार पेठ, अनू एजन्सीजवळ, कºहाड) अशी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.याबाबत संग्रामसिंह माधवराव घाटगे (रा. आंबेगाव बुद्रुक, पुणे) यांनी कºहाड शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, पुणे येथील व्यापारी संग्रामसिंह घाटगे यांना संशयितांनी श्रीराम फायनान्सचे ६५ लाख रुपये व्यावसायिक कर्ज घेण्यास भाग पाडले. तसेच कर्ज घेतेवेळी घेतलेल्या कागदपत्राचा त्यांनी गैरवापर केला. तसेच ३३ लाख ५१ हजार एवढी रक्कम घाटगे यांच्या खात्यावर जमा न करता ती दुसºयाच संस्थेच्या खात्यावर वर्ग करण्यात आली. कर्ज घेताना संशयितांनी घाटगे यांना ९.५० टक्के व्याजदर सांगितला होता. मात्र, प्रत्यक्षात १३.७० टक्के दराने व्याज आकारणी करून घाटगे यांनी दिलेल्या कर्ज मंजुरीच्या कागदपत्रातही संशयितांनी फेरफार केल्याचा आरोप आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी