शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

श्रद्धाचे 35 तुकडे करणारा आफताब बनला 'गजनी', म्हणाला- 'मला काही आठवत नाही...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 17:35 IST

श्रद्धाचे 35 तुकडे करणाऱ्या आफताब पूनावालाने आज कोर्टात आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील खळबळजनक श्रद्धा हत्याकांडात आज अनेक मोठे अपडेट्स समोर आले. आपल्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या करून तिच्या शरीराचे 35 तुकडे करणाऱ्या आफताब पूनावालाने सकाळी 10 वाजता दिल्लीच्या कोर्टात आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. श्रद्धाच्या दबावामुळे राग आला आणि रागाच्या भरातच खून केला, असे सांगून त्याने प्रकरणाला नवीन वळण दिले. रागाच्या भरात गुन्हा केल्याचे सांगून, त्याने प्रकरण सौम्य करण्याचा प्रयत्न केला आहे. 

आफताब झाला गजनीदरम्यान, कोर्टात आफताब 'गजनी'च्या अभिनेत्याप्रमाणे विसरायला लागला आहे. त्याने म्हटले की, 6 महिन्यांपूर्वी त्याने हत्या केली, आता त्याला सर्वकाही आठवत नाही. सध्या श्रद्धाच्या शरीराचे अवयव, शस्त्रे आदींबाबत आफताबची चौकशी केली जात आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आफताबला आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. त्याने रागाच्या भरात गुन्हा केल्याचे सांगून, गुन्ह्याला सदोष मनुष्यवधाच्या खटल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, लवकरच आफताबच्या संमतीनेच पॉलीग्राफ चाचणी करण्यात येणार आहे.

आजच्या सुनावणीदरम्यान आफताबने हत्येसाठी वापरण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांचे ठिकाण सांगितले. मी पोलिसांना सहकार्य करत असल्याचे त्याने न्यायाधीशांना सांगितले. गुरुग्राम DLF फेज-3 च्या झुडपात अवयव कापण्यासाठी वापरलेली करवत फेकल्याचे तो म्हणाला. दरम्यान, आफताबच्या फ्लॅटमधील बाथरूममधून रक्ताचे डाग आढळून आल्याचा दावा आहे. याशिवाय, अनेक हाडेही सापडल्याचे वृत्त आहे. आता पोलिसांनी आपल्या तपासाचा वेग वाढवला आहे. 

टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरCrime Newsगुन्हेगारी