शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Shraddha Aftab Case: श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये होते, आफताब या डेटिंग अ‍ॅपवर नवी शिकार शोधत होता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 14:46 IST

Shraddha Murder Case: आफताबने श्रद्धाचे तुकडे फ्रीजमध्ये असताना दुसऱ्या गर्लफ्रेंडसोबत घरात मौजमजा केल्याचे समोर आले आहे.

वसईच्या तरुणीची दिल्लीत हत्या प्रकरणात वेगवेगळे खुलासे होत आहेत. आफताब पुनावाला या तिच्या बॉयफ्रेंडने श्रद्धाची हत्या केल्याचे कबुल केले आहे. असे असताना पोलिसांनी आफताबचा मोबाईल ताब्यात घेतला आहे. याच्या तपासात आफताब श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवून नवीन प्रेमसंबंधांसाठी तरुणी शोधत होता हे समोर आले आहे. 

आफताबने श्रद्धाचे तुकडे फ्रीजमध्ये असताना दुसऱ्या गर्लफ्रेंडसोबत घरात मौजमजा केल्याचे समोर आले आहे. आफताबने श्रद्धाचा देह ३५ तुकड्यांमध्ये कापला होता. हे तुकडे ठेवण्यासाठी नवा फ्रिजही घेतला होता. रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत त्याने हे तुकडे १८ दिवस जवळच्याच जंगलात जात जाळले व नष्ट केले होते. 

आफताब याकाळात नवीन तरुणी गळाला लागते का हे पाहत होता. यासाठी आफताब Bumble या डेटिंग अ‍ॅपद्वारे दुसऱ्या तरुणीला डेट करत होता. हे एक ऑनलाइन डेटिंग अ‍ॅप आहे. युजरला त्याच्या आवडीनुसार मॅच मिळते. तुम्ही डावीकडे स्वाइप करून नकार देता येतो, तर उजवीकडे स्वाईप केले की होकार कळविता येतो. 

अशाप्रकारे गुन्हेगारांकडून डेटिंग अ‍ॅपवर सापळा रचला जातो. यासाठी Match, eharmony, Hinge, OkCupid, AdultFriendFinder, Tinder आणि HER सारखी अ‍ॅप वापरली जातात. ही अ‍ॅप फोनमध्ये आरामात डाऊनलोड देखील करता येतात. यामुळे मुलींनी आणि पालकांनी सावध राहण्याची गरज आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी