शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

चोरीचा आळ घातल्याने 'शोले स्टाईल' आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2018 17:47 IST

काही कामगारांना हा तरुण काल दुपारी ३.३० वाजताच्या सुमारात १४ मजल्यावरील क्रेनच्या टोकावर उभा असलेला दिसला. त्यावेळी त्याने आपल्या इतर सहकाऱ्यांना आणि कंत्राटदारास याबाबत सांगितले. लागलीच कंत्राटदाराने पोलिसांना आणि अग्निशामक दलाला पाचारण करून या तरुणाचा जीव वाचविला आहे.

मुंबई - अंधेरी पूर्व येथील सहार रोडवरील एका उंच इमारतीचे बांधकाम सुरु आहे. या ठिकाणी शोले स्टाईल फिल्मी ड्रामा काल दुपारी ४५ मिनिटे रंगला होता. काल दुपारी दसऱ्यानिमित्त सर्व कामगारांना सुट्टी देण्यात आली होती. मात्र, मूळचा झारखंडचा असणारा आणि याच बांधकामाच्या ठिकाणी काम करणारा हा तरुण क्रेनवर चढला. या तरुणावर सहकारी कामगाराने पैसे चोरीचा आळ घेतल्याने निराश झालेल्या या तरुणाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. काही कामगारांना हा तरुण काल दुपारी ३.३० वाजताच्या सुमारात १४ मजल्यावरील क्रेनच्या टोकावर उभा असलेला दिसला. त्यावेळी त्याने आपल्या इतर सहकाऱ्यांना आणि कंत्राटदारास याबाबत सांगितले. लागलीच कंत्राटदाराने पोलिसांना आणि अग्निशामक दलाला पाचारण करून या तरुणाचा जीव वाचविला आहे.

हा तरुण क्रेनवर जवळ जवळ ४५ मिनिटे उडी मारण्याची धमकी देत उभा होता. खाली जमलेल्या सर्व लोक त्याला उडी न मारण्याची विनवणी करत होते. मात्र त्या मुलाने उडी मारली आणि पुढच्या क्षणी आपला निर्णय बदलत क्रेनला घट्ट पकडले. अखेर क्रेनच्या टोकाचा काही भाग हाताने घट्ट पकडता आल्याने तो खाली न पडता लटकून राहिला. हाताने क्रेन पकडून पाय खाली लोंबकळत काही काळ लटकून होता. त्यानंतर बऱ्याच प्रयत्नांनंतर तो पुन्हा क्रेनवर चढला आणि त्याचा मरता मरता जीव वाचला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSuicideआत्महत्या