शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Shocking! ३० वर्षीय महिला डॉक्टरने केली आई अन् बहिणीची हत्या, कारण वाचून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 13:23 IST

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, डॉक्टरने झोपेच्या गोळ्या खाऊन आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. पण ती वाचली.

गुजरातमध्ये एका महिला डॉक्टरने आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात झोपेच्या अधिक गोळ्या खाण्यापूर्वी आपल्या आई आणि बहिणीला विषारी औषधाचं इंजेक्शन देऊन त्यांची हत्या केली. तर आरोपी महिला डॉक्टरचा जीव वाचला. पोलिसांनी रविवारी सांगितलं की, डॉ. दर्शना प्रजापती(३०) ने शनिवारी रात्री तिची आई मंजुलाबेन (५९) आणि बहीण फाल्गुनी(२८)ला विषारी इंजेक्शन दिलं. ज्यात रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. 

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, डॉक्टरने झोपेच्या गोळ्या खाऊन आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. पण ती वाचली. सध्या तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अधिकारी डीजे चावडा म्हणाले की, 'मंजुलाबेन आणि फाल्गुनी दोघांचा मृत्यू जास्त प्रमाणात ड्रग्स घेतल्याने झाला आहे. तर डॉ. दर्शनावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. पोलिसांनी तिचा जबाब नोंदवला आहे'. (हे पण वाचा : मुलीसमोरच बॉयफ्रेन्डने केली आईची हत्या, मग मृतदेह सूटकेसमध्ये भरून....)

का केलं असं?

डॉ. दर्शनाने पोलिसांना सांगितलं की, ती तिच्या जीवनाला वैतागली होती. चावडा म्हणाले की, 'डॉक्टरची आई आणि तिची  बहीण दोघीही डॉक्टरव अवलंबून होत्या. त्यामुळे तिने स्वत:ला संपवण्याआधी त्यांचा जीव घेतला. ती म्हणाली की, त्यांना विषारी ड्रग्सचं इंजेक्शन तिनेच दिलं होतं'. 

डॉ. दर्शना आई, बहीण, भाऊ आणि वहिनीसोबत सहजानंद सोसायचीमध्ये राहत होती. घटनेवेळी तिचा भाऊ आणि वहिनी घरातून बाहेर गेले होते. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात  आले आहेत. पोलिसांनी डॉक्टरचा जबाब नोंदवला असून पुढील कारवाई करत आहेत. 

टॅग्स :GujaratगुजरातCrime Newsगुन्हेगारी