शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

धक्कादायक... मित्राचा शिरच्छेद करून गावभर हिंडला शिर घेऊन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 21:39 IST

कर्नाटकात एक निर्घृण हत्येच्या प्रकार समोर आला. एका व्यक्तीने आधी आपल्या मित्राची हत्या केली आणि नंतर त्याचा शिरच्छेद करून त्याचे शिर घेऊन गावभर फिरला.

बंगळुरू - कर्नाटकात एक निर्घृण हत्येच्या प्रकार समोर आला. एका व्यक्तीने आधी आपल्या मित्राची हत्या केली आणि नंतर त्याचा शिरच्छेद करून त्याचे शिर घेऊन गावभर फिरला. नंतर मित्राचे शीर हातात घेऊन तो थेट पोलीस ठाण्यात हजर झाला. हत्या करणारी व्यक्तीच शिर हातात घेऊन पोलीस स्थानकात आल्याने पोलिसही हादरले होते. या हत्येचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर वायरल होत आहे. वायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती आपल्या मित्राचे मुंडके हातात घेऊन चालताना दिसत आहे. स्थानिक प्रसारमाधमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या व्यक्तीचे नाव पशुपती असून पशुपतीने आधी आपला मित्र गिरीशची निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर सकाळी हातात शिर घेऊन गाव हिंडून नंतर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी आरोपीला अटक केली.

गिरीश आणि पशुपती चांगले मित्र असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोघेही चिकाबगिलू या गावात राहात होते. गेल्या शनिवारी दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला. यानंतर हा वाद एवढा वाढत  गेला की पशुपतीने गिरीशची गळा चिरून हत्या केली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनBengaluruबेंगळूर