शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पोलीस अधिकाऱ्याची बायकोच निघाली 'कॉलगर्ल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2019 20:20 IST

मात्र, ती महिला चक्क एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची पत्नी निघाली आहे. त्यामुळे पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे.  अधिक तपासात ती महिला पैश्यासाठी नाही तर मौज मजेसाठी कॉलगर्ल म्हणून काम करत होती. 

ठळक मुद्देती महिला चक्क एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची पत्नी निघाली आहे. त्यामुळे पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे. ती महिला पैश्यासाठी नाही तर मौज मजेसाठी कॉलगर्ल म्हणून काम करत होती. 

लंडन - इंग्लंडमध्ये एक धक्कादायक घटना उघड झाली आहे. एका पत्रकाराने हायप्रोफाईल कॉलगर्ल्स आणि हॉटेलांमध्ये चालणाऱ्या देहविक्रीचा गोरखधंदा उघडकीस आणला आहे. त्यामध्येच एका महिलेला अटकही करण्यात आली. मात्र, ती महिला चक्क एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची पत्नी निघाली आहे. त्यामुळे पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे.  अधिक तपासात ती महिला पैश्यासाठी नाही तर मौज मजेसाठी कॉलगर्ल म्हणून काम करत होती. 

लंडनच्यापोलिस विभागात मोठ्या पदावर असलेल्या एका अधिकाऱ्याची पत्नी स्टिंग ऑपरेशनमध्ये देहविक्री  करताना पकडली गेली. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन नाव आणि कुटुंबाची माहिती घेतली. तेव्हा त्यांना ती आपल्याच विभागातील बड्या अधिकाऱ्याची पत्नी असल्याचे कळाले. आपल्याच वरिष्ठ अधिकाऱ्याची पत्नी पोलीस ठाण्यात अटक करून आणली आणि तिच्यावर देहविक्रीचे आरोपही लागले. तिला कॉलगर्ल होण्याचे कारण विचारले तेव्हा अजून एक धक्का बसला. आपण पैसे कमविण्यासाठी हे काम करत नाही, तर केवळ मौज मजेसाठी करत आहोत अशी कबुली तिने दिली. एवढेच नव्हे, तर आपल्या कामाबद्दल पश्चाताप नसल्याचेही तिने सांगितले.

हीच माहिती जेव्हा पोलिसांनी तिच्या पतीला दिली तेव्हा पतीच्या पायाखालची जमीनच सरकली. आपण ज्या सुंदर आणि सुशील महिलेसोबत पती म्हणून राहतोय तिची प्रत्येक मागणी पूर्ण करतोय ती कॉलगर्ल निघेल याचा त्याने विचारही केला नव्हता. पीडित पतीने आपल्या पत्नीला सोडण्याचा निर्णय घेतला. तसेच आपल्या पोलीस ठाण्यात जाऊन पत्नीच्याविरोधात अधिकृत तक्रार दाखल केली. सोबतच, पोलिसांना तिच्याविरोधात योग्य ती कारवाई करण्यास सांगितले आहे.

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटPoliceपोलिसArrestअटकLondonलंडन