शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
5
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
6
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
7
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
8
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
9
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
10
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
11
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
12
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
13
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
14
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
15
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
16
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
17
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
18
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
19
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
20
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत

धक्कादायक! नगर पालिका कर्मचाऱ्याची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 15:01 IST

घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

ठळक मुद्देगत साडेतीन महिन्यापासून ते आपल्या कर्तव्यावर अनुपस्थित होते.योगेश चव्हाण (३६)  मृतक कर्मचाऱ्याचे नाव असून ते पालिकेतील भूमी विभागात कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत होते.

खामगाव - स्थानिक नगर पालिकेतील एका कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. योगेश चव्हाण (३६)  मृतक कर्मचाऱ्याचे नाव असून ते पालिकेतील भूमी विभागात कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत होते. मात्र,गत साडेतीन महिन्यापासून ते आपल्या कर्तव्यावर अनुपस्थित होते. पालिकेतील अनुपस्थितीच्या काळात ते खासगी क्लीनिक चालवित असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, गेल्या एक दोन दिवसांपूर्वी त्यानी दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला असावा, अशी शक्यता पोलीस व्यक्त करीत आहेत. त्यांनी आत्महत्या का केली, हे समजू शकले नाही. या घटनेमुळे पालिकेत एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

टॅग्स :Suicideआत्महत्याkhamgaonखामगावPoliceपोलिस