शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Shocking! पत्नीला रोज देत होता ड्रग्स, अज्ञात लोक येऊन करत होते रेप; अन् पतीचा बनवत होता व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 17:48 IST

ही घटना एविगनोन शहरातील आहे. इथे साधारण १ वर्ष चाललेल्या चौकशीनंतर एकूण ४५ संशयीतांची ओळख पटली. पतीला एका स्टोरमध्ये महिलांच्या स्कर्टखाली कॅमेरा ठेवून रेकॉर्ड करण्याच्या आरोपात पकडण्यात आलं होतं.

फ्रान्समध्ये ६८ वर्षीय एका व्यक्तीला गंभीर गुन्ह्यासाठी तुरूंगवासाची शिक्षा झाली आहे. ही व्यक्ती गेली १० वर्ष पत्नीला न सांगता तिला ड्रग्स देत होता. जेणेकरून अज्ञात लोक येऊन तिच्यावर रेप करू शकतील. ही घटना एविगनोन शहरातील आहे. इथे साधारण १ वर्ष चाललेल्या चौकशीनंतर एकूण ४५ संशयीतांची ओळख पटली. पतीला एका स्टोरमध्ये महिलांच्या स्कर्टखाली कॅमेरा ठेवून रेकॉर्ड करण्याच्या आरोपात पकडण्यात आलं होतं. त्यानंतर हे धक्कादायक प्रकरण समोर आलं. आरोपींमध्ये २४ पासून ते ७१ वर्षांच्या पुरूषांचाही समावेश आहे.

पोलीस कमिश्नर जर्मी बोस प्लेटियरे म्हणाले की, रेपच्या केसमध्ये इतके पुरावे मिळणं फारच दुर्मीळ असते. आमच्याकडे ती घटना सिद्ध करण्यासाठी सगळं काही होतं. पण व्यक्तीची पत्नी ड्रग्स घेतल्यावर बेशुद्ध होत होती आणि रेपनंतर तिला काहीच आठवत नव्हतं.

पतीकडे पत्नीच्या रेपचे अनेक व्हिडीओ आहेत. हे तो गेल्या एक दशकांपासून करतो आहे. वेगवेगळ्या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत वेगवेगळे लोक रेप करताना दिसत आहेत. महिलेचं वय आता ६० वर्षे आहे आणि पोलिसांनी तिला सतर्क केल्यावरच हे पूर्ण प्रकरण समोर आलं. सगळेच व्हिडीओ पतीच्या कॉम्प्युटरमध्ये आहेत. त्यासोबतच कॉम्प्युटरवरून काह  डेटींग साइटही सर्च केल्या गेल्या आहेत. यावर तो पत्नीला ड्रग्स दिल्यावर लोकांना तिचा फायदा उचलण्यास सांगत होता.

पोलीस कमिश्नरांनी सांगितलं की, तिचा पती महिलेला निर्वस्त्र करून बेडवर झोपवत होता. नंतर रूम गरम करत होता जेणेकरून तिची झोप उघडू नये. त्यानंतर अज्ञात लोकांना तिच्यावर रेप करण्यास सांगत होता. महिला जराही जागी झाली  तर ते तेथून पळून जात होते. सध्या पती आणि ३२ वर्षीय एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. आणि ९ पेक्षा जास्त लोकांची चौकशी सुरू आहे. 

टॅग्स :Franceफ्रान्सsexual harassmentलैंगिक छळCrime Newsगुन्हेगारी