शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! वणीच्या कापड व्यवसायिकाची लाईव्ह आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 20:04 IST

फिरायला गेलेल्या आई-वडिलांना व्हिडिओ कॉल करून दिली माहिती

वणी (यवतमाळ) - पर्यटनाला गेलेल्या आई-वडिलांना मोबाईलवरून व्हिडिओ कॉल करून आत्महत्येची माहिती देत वणीतील कापड व्यावसायिकाने मंगळवारी रात्री लाईव्ह गळफास घेतला. मदत मिळण्याच्याआधीच त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेने यवतमाळ जिल्ह्यात खळबळ निर्माण झाली आहे.

स्वप्नील मेश्राम (वय ३०) हे दत्तनगर वणी, जि.यवतमाळ येथे राहणारे होते. वरोरा रोडवर त्याचे रेडिमेड कापडाचे दुकान आहे. सोमवारी स्वप्नीलचे आई-वडील पर्यटनासाठी निघाले. मंगळवारी ते पुणे येथे पोहोचले. मंगळवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास त्यांना स्वप्नीलचा व्हिडीओ कॉल आला. मी आता आत्महत्या करणार आहो, हा बघा फास लावलेला आहे, असे म्हणत तो दृश्य दाखवत होता. व्हिडीओ कॉल बघून त्याचे आई-वडील हादरून गेले. त्यांनी शेजारील काही लोकांना तसेच पोलिसांना फोन करून माहिती दिली. घराचा नक्की पत्ता नसल्याने पोलिसांना घर शोधण्यास थोडा विलंब झाला. 

पोलीस घरी पोहोचताच, स्वप्नीलने पायाखालचा स्टुल लाथेने सरकविला. मात्र, दार आतून लावून असल्याने पोलीस व शेजारीही स्वप्नीलला वाचवू शकले नाही. अखेर दार तोडून पोलीस स्वप्नीलच्या घरात शिरले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. स्वप्नीलच्या आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी पोलीस विविध पैलूंनी त्याचा तपास करीत आहे. दुकान भाड्याचे आहे का, भाडे किती, दुकानात उलाढाल किती होती, कर्ज तर नाही, कुठे प्रेमप्रकरण आहे का, बँकेच्या व्यवहाराचा काही वाद आहे का अशा विविध मुद्यांवर तपास केला जाणार असल्याचे वणी पोलिसांनी सांगितले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSuicideआत्महत्या