शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पतीने पत्नीचे नग्न फोटो पाठविले तिच्या वडील आणि भावाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 00:25 IST

पतीला केली अटक

अहमदाबाद - पत्नीचे नग्न फोटो वडील आणि भावाला पाठवले. त्यामुुळे पोलिसांनी पतीला अटक केली आहे. ही घटना अहमदाबाद येथे घडली आहे. अहमदाबादच्या पतीला पोलिसांनी पत्नीने नग्न आणि अश्लील फोटो तिच्या वडिलांना आणि भावाला पाठवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पीडित महिलेच्या भावाने या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्यात आली आहे. ही घटना गुजरात येथील अहमदाबादच्या घटलोदीया भागात घडली आहे. दाताच्या डॉक्टरच्या बहिणीचा विवाह दिव्यांग परमार नावाच्या व्यक्तीशी झाला. हे लग्न झाल्याच्या काही दिवसांनी दिव्यांगने दुसरं लग्न केलं होतं. यामुळे त्याच्याविरोधात गांधीनगर पोलीस ठाण्यात घरगुती हिंसाचाराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर 13 एप्रिल 2019 रोजी तक्रारदाराला झोपेतून उठताचक्षणी दिव्यांगने पाठवलेला मेसेज दिसला. तो उघडताच तक्रारदाराला त्याच्या बहिणीचे नग्न फोटो दिसले. या फोटोंसोबत दिव्यांगने धमकीचा मेसेजही लिहिला होता. याबाबत देखील दिव्यांग पतीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसGujaratगुजरात