शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ...चाैघांनी घेतले विष; चिमुकल्यासह मातेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 18:26 IST

Four consume Poison : मातेसह चिमुकल्याचा मलकापुरातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला़.

बुलडाणा : माेताळा तालुक्यातील टेंभी येथील चाैघांनी विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना ४ जुलै राेजी उघडकीस आली़. यामध्ये मातेसह चिमुकल्याचा मलकापुरातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला़. तसेच इतर दाेघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत़.

माकाेडी गावापासून जवळच असलेल्या टेंभी येथील समाधान तायडे यांच्या घरात ४ जुलै राेजी रात्री १२ वाजता गणेश गजानन निंबाेळे, वृषाली समाधान तायडे, वैभव समाधान तायडे, अनुभव समाधान तायडे यांनी विष प्राशन केल्याचे समाेर आले़. त्यांना तातडीने मलकापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले़. दरम्यान, ५ जुलै राेजी यातील वृषाली तायडे व अनुभव तायडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़. तसेच गणेश निंबाेळे व वैभव तायडे यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे़.

पाेलिसात केवळ अकस्मिक मृत्यूंची नाेद

या प्रकरणी मलकापूर पाेलिसांनी केवळ अकस्मिक मृत्यूंची नाेंद केली आहे़ धामणगाव बढे पाेलीस स्टेशनमध्येही या प्रकरणी ५ जुलै पर्यंत कुठलीही नाेंद नव्हती़ पाेलिस तपासात या प्रकरणाचा उलगडा हाेणार आहे़ दरम्यान, विष प्राशन केले की दिले यावरुन गावात चर्चांना पेव फुटले आहे़ खरे कारण पाेलिसांच्या तपासातच समाेर येणार आहे़ सध्या तरी कारण गुलदस्त्यात आहे़

मायलेकांवर अंत्यसंस्कार

विष प्राशनामुळे मृत्यू झालेल्या वृषाली तायडे व अनुभव तायडे यांचे शवविच्छेदन केल्यानंतर टेंभी गावात शाेकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले़

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी