शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक : नराधम बापाने अल्पवयीन मुलीवर आधी अत्याचार केला, नंतर विष पाजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 15:22 IST

Crime News : नराधम बापाला दाेन दिवसांची पाेलीस काेठडी सुनावण्यात आली आहे.

ठळक मुद्देबुलडाणा जिल्ह्यातील रायपूर पोलीस ठाण्याअंतर्गत घटनामुलीवर उपचार सुरू आहेत.

पिंपळगाव सराई (बुलडाणा): अल्पवयीन मुलीवर नराधम बापानेच अत्याचार केल्याची घटना रायपूर पाेलीस स्टेशन अंतर्गंत येत असलेल्या एका गावात घडली़. अत्याचाराला विराेध केल्याने आराेपी बापाने मुलीला विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला़. या प्रकरणी पाेलिसांनी नराधम बापाला अटक केली असून न्यायालयाने त्याला दाेन दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली़.

रायपूर पाेलीस स्टेशन अंतर्गंत येत असलेल्या एका गावातील १६ वर्षीय मुलीवर तीच्या बापाने २७ मे राेजी अत्याचार केला़.  विराेध केला असता मुलीला विष पाजून मारण्याचा प्रयत्न केला़.   पिडीत मुलीने ३० मे राेजी रायपूर पाेलीस स्टेशनमध्ये धाव घेउन नरामध बापाविरुद्ध तक्रार दिली़. या प्रकरणी रायपूर पाेलिसांनी आराेपी बापाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे़.  पाेलिसांनी आराेपी बापास ३० मे राेजी रात्री अटक करून ३१ मे राेजी न्यायालयासमाेर हजर केले असता न्याायलयाने त्याला दाेन दिवसाची पाेलीस काेठडी सुनावली़.

पिडीत मुलीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू ाहे़ पुढील तपास पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया, पोलीस उपविभागीय अधिकारी रमेश बरकते रायपूर पोलीस स्टेशन ठाणेदार सुभाष दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेंद्र मोरे करीत आहेत़.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी