शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! तीन पाळीव कुत्र्यांसह पेटवून घेत केली आत्महत्या; नैराश्यातून केले कृत्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2021 03:30 IST

शुक्रवारी सायंकाळच्या वेळेस चटर्जी यांनी आपल्या घरातील बेडरूमला कडी लावली. त्या दरवाजासमोर लोखंडी कपाट ठेवून स्वतःला पेटवून घेतले

बदलापूर : बदलापूर येथील रितू वर्ल्ड या गृहसंकुलातील सी विंगमध्ये सातव्या मजल्यावर राहणाऱ्या बेडरूममध्ये तीन कुत्र्यांना सोबत घेऊन स्वतःला पेटवून घेतले. या व्यक्तीसह तीन कुत्रेही मृतावस्थेत सापडले. या आत्महत्येमागचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव सत्यप्रीत चटर्जी असे आहेती या इमारतीमध्ये भाडे तत्वावर राहत होती. 

शुक्रवारी सायंकाळच्या वेळेस चटर्जी यांनी आपल्या घरातील बेडरूमला कडी लावली. त्या दरवाजासमोर लोखंडी कपाट ठेवून स्वतःला पेटवून घेतले. त्या वेळी बेडरूममध्ये तीन पाळीव कुत्रेही होते. आग भीषण असल्याने आगीत चटर्जी आणि त्यांचे तिन्ही कुत्रे पूर्णपणे जळून खाक झाले. या आगीची माहिती अग्निशमन दलाला मिळताच जवानांनी घराचे दरवाजे तोडून आग विझवली. आग पूर्णपणे आटोक्यात आणल्यानंतर पाहणी केली असता चटर्जी आणि त्यांच्यासोबत तीन कुत्र्यांचे मृतदेह पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत सापडले. नेमका हा प्रकार का घडला, 

नैराश्यातून केले कृत्य बायको आणि मुलं सोडून गेल्याचे नैराश्यातून ही आत्महत्या केली आहे. चॅटर्जी हा प्राणी मित्र होता त्यामुळे त्याच्या घरात जवळपास पाच ते सहा कुत्रे होते. मात्र घटना घडली त्यावेळी दोन पिल्ले आणि एक मोठा कुत्रा घरात होते. बेडरूमच्या दरवाजाला आत मधून कपाट लावून त्याने पेटवून घेतले. यामध्ये कुत्र्याची पिल्लं मोठा कुत्रा आणि चॅटर्जी सगळे जळाले.  

टॅग्स :Policeपोलिस