शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! टॉनिकचा डोस पाजल्याने अंगणवाडीतील 13 मुलांना उलट्या- जुलाब

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2019 20:28 IST

घटनास्थळी भेट देऊन चौकशी सुरू असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तरुलता धानके यांनी सांगितले.

ठळक मुद्दे13 मुलांना आयर्न फोलिक असिड टॉनिकचा डोस पाजल्याने उलटी व मळमळ होण्यास सुरुवात झाली. उपचारानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले.  किन्हवली रूग्णालयात व शहापूर उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे समजते. 

शेणवा - सोगाव अंगणवाडीतील 13 मुलांना.आयर्न फोलिक अ‍ॅसिड  टॉनिकचा डोस पाजल्याने उलट्या जुलाबाचा त्रास झाल्याची घटना घडली आहे. यातील 6 मुलांना उपचारासाठी शहापूर उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असून काही मुलांना खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनास्थळी भेट देऊन चौकशी सुरू असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तरुलता धानके यांनी सांगितले.तालुक्यातील सोगाव येथील अंगणवाडीतील शुन्य ते सहा वर्ष  वयोगटातील 13 मुलांना आयर्न फोलिक असिड टॉनिकचा डोस पाजल्याने उलटी व मळमळ होण्यास सुरुवात झाली. या मुलांना टाकीपठार आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले. मात्र, त्यांनतर घरी पुन्हा या मुलांना उलट्या व जुलाब होऊ लागल्याने  या मुलांना प्राथमिक उपचार म्हणून किन्हवली रूग्णालयात व शहापूर उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे समजते. प्राथमिक अंदाजानुसार औषधाचा जादा डोस दिल्याने ही परिस्थिती उदभवली असली तरी शिल्लक असलेला औषधांचा साठाही तपासणी करण्यात येणार असून ह्याबाबात चौकशी करून तसा अहवाल वरीष्ठ पातळीवर पाठविण्यात येणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तरुलता धानके यांनी सांगून सर्व परिस्थिती नियंत्रणात असल्याचे  सांगितले.

 

टॅग्स :thaneठाणेhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर