शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकवून भोंदू बाबाने केला 120 महिलांवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2018 09:30 IST

भोंदू बाबाने अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकवून सुमारे 120 महिलांवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

हिसार (हरयाणा) - भोंदू बाबाने अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकवून सुमारे 120 महिलांवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हरणायातील टोहाना येथील बाबा बालकनाथ मंदिरात पुजारी असलेल्या अमरपुरी ऊर्फ बिल्लू याचा महिलांसोबत आक्षेपार्ह स्थितीतील व्हिडीओ व्हायरल झाल्याने हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत या बाबास बेड्या ठोकल्या. अधिक तपासादरम्यान  या बाबाचे सुमारे 120 महिलांसोबत शारीरिक संबंध बनवतानाचे व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागले.  अमरपुरी ऊर्फ बिल्लू हा प्रेतबाधा झाल्याचे सांगून महिलांना आपल्या जाळ्यात ओढत असे. त्यानंतर तंत्रमंत्रांच्या बहाण्याने तो महिलांना बेशुद्ध करणारे औषध पाजून त्यांच्यावर अत्याचार करत असे. मग अशा महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळत असे, तसेच त्यांना अवैध संबंध ठेवण्यास भाग पाडत असे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या अमरपुरीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांनी  दोन महिला आणि  एका पुरुषाला ताब्यात घेतले आहे.

सुमारे 100 हून अधिक महिलांच्या अब्रुशी खेळणारा हा भोंदू बाबा एकेकाळी जिलेबी विकण्याचे दुकान चालवत होता. त्याचे खरे नाव अमरवीर होते. तसेच तो 20 वर्षांपूर्वी पंजाबमधील मानसा येथून हरयाणातील टोहाणा येथे आला होता.  

टॅग्स :Crimeगुन्हाRapeबलात्कारHaryanaहरयाणा