शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात लग्नाच्या पार्टीत नाचताना धक्काबुक्की; जमावानं केली दोघांची धुलाई

By विलास जळकोटकर | Updated: June 12, 2023 16:50 IST

अदित्य अरुण शेळके (वय- २०) व अमन नदाफ (वय- २०, दोघे रा. बापजी नगर) अशी जखमींची नावे आहेत.

सोलापूर: आनंदाच्या जल्लोषामध्ये लग्नाच्या रिसेप्शन पार्टीत दिलखुलासपणे नाचताना धक्काबुक्की झाल्यानं दोघा तरुणांना जमावाकडून बेदम धुलाई करुन घ्यावी लागली. रविवारच्या मध्यरात्री १२:३० च्या सुमारास बापूजी नगरात ही घटना घडली. अदित्य अरुण शेळके (वय- २०) व अमन नदाफ (वय- २०, दोघे रा. बापजी नगर) अशी जखमींची नावे आहेत.

यातील बापूजी नगरमध्ये जखमींच्या ओळखीतील एकाची रविवारी रात्री लग्नाबद्दल रिसेप्शन पार्टी ठेवली होती. सारेचजण संगीताच्या तालावर नाचत होते. यामध्ये अदित्य व अमन दोघेही जल्लोषात नाचत असताना जमावातील काहींना त्यांचा धक्का लागला. चिडलेल्या १० ते १५ जमावाने लोखंडी पट्टी, काठीने, लाथाबुक्यानं दोघांनी धुलाई केली. 

रविवारच्या मध्यरात्री १२ नंतर ही घटना घडली. या मारहाणीत दोघांच्याही डोक्यावर, पाठीला तसेच सर्वांगाला मुका मार लागला. पहाटे दोन वाजता जखमी अवस्थेत दोघांनाही मित्र फिरोज कुरेशी यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. सिव्हील पोलिस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी