शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

मृतदेह लपविण्यासाठी ती विमानाऐवजी टॅक्सीने...; टॅक्सी चालकाच्या हुशारीमुळे सीईओला बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 12:42 IST

बॅग बऱ्यापैकी जड होती

पणजी: गोव्यातील हॉटेलमध्ये बंगळुरूच्या स्टार्टअप कंपनीच्या सीईओ सूचना सेठ आपल्या मुलाची हत्या केल्यानंतर लाल ट्रॉली बॅग घेऊन बाहेर आल्या. बॅग बऱ्यापैकी जड होती. विमानाने जाण्याऐवजी तिने टॅक्सीने बंगळुरूला जाण्याचा आग्रह धरला, जेणेकरून ती आपल्या मुलाचा मृतदेह लपवू शकेल आणि घेऊन जाता येईल. पण, टॅक्सी चालकाच्या हुशारीमुळे ती पोलिसांच्या हाती लागली.

रॉय जॉन डिसोझा असे या टॅक्सी चालकाचे नाव असून तो उत्तर गोव्याचा रहिवासी आहे. चालकाने सूचनाला गोवा विमानतळावर सोडण्याची ऑफर दिली. पण, कितीही वेळ लागला तरी तिला टॅक्सीने जायचे असा आग्रह तिने धरला. त्यामुळे चालकाला संशय आला. याशिवाय संपूर्ण प्रवासात सूचना सेठ गप्प राहिली होती.

कोकणी भाषेत संवाद

  • चालकाने सांगितले की, ८ जानेवारी रोजी सकाळी गोव्याच्या कळंगुट पोलिस निरीक्षकांचा फोन आला. इन्स्पेक्टरने त्याला विचारले की सूचना एकटी आहे की तिच्यासोबत कोणी मूल आहे.
  • चालकाने ती एकटीच असल्याचे सांगितले. इन्स्पेक्टर आणि टॅक्सी चालक कोकणी भाषेत बोलत होते. त्यामुळे सूचनाला त्यांचे संभाषण समजू शकले नाही. पोलिसांनी संपूर्ण घटना चालकाला सांगितली. यानंतर पोलिसांनी टॅक्सी चालकाच्या फोनवरून सूचनाची चौकशी केली.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgoaगोवा