शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

पूर्ववैमनस्यातून तरुणावर धारदार हत्याराने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 19:40 IST

पूर्ववैमनस्यातून तरुणावर धारदार हत्याराने वार करत त्याच्या मित्रांना लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली.

पिंपरी : पूर्ववैमनस्यातून तरुणावर धारदार हत्याराने वार करत त्याच्या मित्रांना लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली. ही घटना पिंपरीतील मेन बाजार येथे रविवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. सचिन सुर्वे (वय ३०, रा. भिमनगर, पिंपरी) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अनिकेतबापू सरोदे (वय २३, रा. बौद्धनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सरोदे व त्यांचे मित्र राकेश शिंदे (वय २४), अक्षय भाऊसाहेब भाकरे हे रविवारी रात्री दहाच्या सुमारास फिर्यादी मिरवणुकीतील देखावे पाहण्यासाठी जात असताना तेथील मंडळातील मुलांनी फिर्यादी व त्यांच्या मित्रांना नाचण्यासाठी ओढले. त्यानंतर गर्दीचा फायदा घेवून पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरुन सुर्वे याने सरोदे यांच्या मानेवर धारदार हत्याराने वार केले. व त्यांच्या मित्रांना हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यामध्ये भाकरे यांचा मोबाईल हरवला. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस