शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

लज्जास्पद! सहा महिने सात नराधम करत होते अल्पवयीन मुलीवर गँगरेप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 20:50 IST

Minor girl gang-raped by seven in Haryana's Bhiwani for six months : आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम ३७६- डीए, ५०६ आणि पॉक्सो कायद्याच्या कलम ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ठळक मुद्दे पीडित मुलगी गप्प राहिली आणि कुटुंबीयांसमोर सत्य समोर आणले नाही, कारण आरोपीने तिला असे केले तर तिला पेटवून देण्याची धमकी दिली होती.

हरियाणाच्या भिवानी पोलिसांनी शहरातील १६ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या आरोपाखाली ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम ३७६- डीए, ५०६ आणि पॉक्सो कायद्याच्या कलम ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नेमकं काय झालं ?

ही मुलगी आजारी पडल्यानंतर घटना उघडकीस आली. तिला रूग्णालयात नेण्यात आले जेथे वैद्यकीय तपासणीत ती गेल्या दोन महिन्यांपासून गर्भवती असल्याचे समोर आले आहे. नंतर पीडित मुलीने तिच्या पालकांना सांगितले की, गेल्या सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ सात लोक तिच्यावर वारंवार बलात्कार करत आहेत. पीडित मुलगी गप्प राहिली आणि कुटुंबीयांसमोर सत्य समोर आणले नाही, कारण आरोपीने तिला असे केले तर तिला पेटवून देण्याची धमकी दिली होती.फिर्यादीनुसार आरोपी पीडितेचे शेजारी असून किराणा दुकान मालक सत्यनारायण, त्याचा मुलगा रवींदर आणि अन्य पाच जण आहेत. दोन आरोपींचे वय ५२ ते ५३ आणि इतरांचे वय ३० ते ३५ या दरम्यान आहे. "पीडित महिला सत्यनारायण यांच्या दुकानातून किराणा सामान विकत घ्यायची. दुकानात ही घटना घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि आरोपीला लवकरच अटक केली जाईल," असे एसएचओ बवानी खेडा, रवींद्र कुमार यांनी सांगितले.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळHaryanaहरयाणाPoliceपोलिसPregnancyप्रेग्नंसी