शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

लज्जास्पद! ६ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार, पीडितेच्या डोळ्यांना गंभीर दुखापत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 22:16 IST

नराधमास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

ठळक मुद्देपीडित मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती नाजूक आहे. पोलिसांनी नराधम आरोपीस अटक केली आहे.  बुधवारी संध्याकाळी ही मुलगी आपल्या घराबाहेर खेळत असताना हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

दमोह - मध्य प्रदेशात दमोह परिसरात घराजवळच एका ६ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. ६ वर्षीय मुलीवर अज्ञात व्यक्तीने बलात्कार करुन तिच्या डोळ्यांना गंभीर दुखापत केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती नाजूक आहे. पोलिसांनी नराधम आरोपीस अटक केली आहे. बुधवारी संध्याकाळी ही मुलगी आपल्या घराबाहेर खेळत असताना हा धक्कादायक प्रकार घडला आहे. गुरुवारी सकाळी ही मुलगी बेशुद्ध अवस्थेत तिच्या घरापासून काही अंतरावर सापडली.  या प्रकाराची माहिती कळताच मुलीच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अटक आरोपीने पीडित मुलीवर निर्जनस्थळी नेऊन बलात्कार केला आहे. पीडित मुलीच्या डोळ्यांनाही या व्यक्तीने गंभीर दुखापत केली आहे. तिच्या चेहऱ्यावरही जमखा झालेल्या आहेत. मुलीला ताबडतोक स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तिच्या डोळ्यांना झालेली दुखापत लक्षात घेता तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी हेमंतसिंग चौहान यांनी सांगितले की, "तिच्यावर बलात्कार केला होता आणि तिच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे."

टॅग्स :Rapeबलात्कारPoliceपोलिसArrestअटकMadhya Pradeshमध्य प्रदेश