शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अट्टल दरोडेखोरांच्या सिनेस्टाईल आवळल्या मुसक्या; शहापूर पोलिसांची धडक कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2021 10:09 IST

पोलीस पाठलाग करित असल्याचे लक्षात येताच बोलेरो तील आरोपीनी पोलिसांना हुलकवणी देण्याचा प्रयत्न केला.

शाम धुमाळ..

कसारा - पुणे,सातारा,सह विविध ठिकाणी जबरी चोऱ्या ,घरफोडी,दरोडे टाकणाऱ्या अट्टल दरोडेखोरांच्या मुख्य आरोपीना आज रात्री ८ ते ९;२० वाजे दरम्यान  शहापूर पोलिसांनी सिनेस्टाईल थरार पाटलाग करून मोठ्या शिताफीने 2 जणांना वाहणासह अटक केली. सातारा येथून जबरी चोरी सह विविध गुन्हे करून पळालेली टोळी शहापूर तालुक्यातील किन्हवली भागात असल्याची माहिती शहापूर पोलिसांना मिळाली.

मिळालेल्या माहिती नुसार.ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने ,उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजकुमार उपासे,गजेंद्र पालवे, श्रीकांत जाधव,पी.एस आय विकास निकम,स्थानिक गुन्हे शाखेचे भास्कर जाधव व पोलीस कर्मचारी   पोलीस नाईक लिलके ,मनोज सानप ,सुरेश खडके ,शशिकांत दिघे ,यांनी ठीक ठिकाणी नाका बंदी करून तपास कार्य सुरु केले, या दरम्यान पथकाने पुण्या कडे जाणाऱ्या किन्हवली रस्त्याकडे आपले शोध कार्य सुरु केलें याचं दरम्यान किन्हवली जवळ एक संशयित बोलेरो गाडी मुरबाडरोड कडे जाताना पोलिसांना दिसून आली. त्या बोलेरो पाठलाग पोलिसांनी पाठलाग सुरु केला.

पोलीस पाठलाग करित असल्याचे लक्षात येताच बोलेरो तील आरोपीनी पोलिसांना हुलकवणी देण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी त्या बोलेरो गाडीला ओव्हर टेक करित घेरले. पोलिसांच्या तावडीत सापडल्याचे लक्षात येताच गाडीतील 5 जणांनी पोलिसांवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला.हत्यार असलेल्या चोरानी पोलिसांशी झटापटी केली.या झटापटी त गाडी सोडून जंगलात पळुंन जण्याचा   प्रयत्न केला   मात्र पोलिसांनी खाकी चा रंग दाखवत त्यांना प्रतिकार करित रात्रीच्या किर्रर्र अंधारात त्यांचा पाठलाग केला व दोन मुख्य आरोपींच्या मुसक्या आवळल्या शकील अहमद ,आझाद सलमानी दोन्ही राहणार उत्तर प्रदेश असे दोन जन पकडले असून  बोलेरो  गाडी सुद्धा पोलिसांनी तब्ब्यात घेतली आहे... लाखोची चोरी,सह मारहाणीचे गुन्हे करून पळालेल्या या आरोपी ना सातारा पोलिसांच्या स्वाधीन केले जाणार असून.या अटक केलेल्या दुकली कडून विविध गुन्ह्यांची माहिती उघड होणार आहे.

आंतरराज्य टोळी असल्याचा संशय

दरम्यान क्रूर कृत्य करून चोरी,दरोडे च्या उद्देशाने मारहान करून गभीर दुखपत करून जबरी चोरी करणारी पण टोळी आंतर राज्य टोळी असल्याचे समजते.

टॅग्स :Policeपोलिसtheftचोरी