शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

परभणीच्या वेदपाठशाळेत अकोल्यातील मुलाचा लैंगीक छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 13:09 IST

अकोला : परभणी येथील मोंंढा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एका वेदपाठ शाळेत शिक्षण घेणाºया अकोल्यातील डाबकी रोडवरील रहिवासी एका मुलाचा संस्थाचालकांच्याच नात्यातील मुलांनी लैंगिक छळ केल्याचा प्रकार उजेडात आला आहे.

ठळक मुद्देदोन मुलांच्या गुप्तांगाला धागा बांधने, दोराने उलटे टांगणे यासारखे प्रकार या दोन चिमुकल्यांवर करण्यात आले.नवा मोंढा पोलिस ठाण्यात वेद पाठशाळा चालक सुधीर कुलकर्णी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.सुधीर कुलकर्णी यास अटक करण्यात आली असून तो १८ सपटेंबर पर्यंत पोलिस कोठडीत आहे.

अकोला : परभणी येथील मोंंढा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एका वेदपाठ शाळेत शिक्षण घेणाºया अकोल्यातील डाबकी रोडवरील रहिवासी एका मुलाचा संस्थाचालकांच्याच नात्यातील मुलांनी लैंगिक छळ केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. या मुलाला अकोल्यात आणण्यात आले असून राम नगरातील एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.परभणी येथील गणेश वेद पाठशाळेत पौरोहित्याचे शिक्षण घेणाºया दोन मुलांवर शाळेतीलच दोन मुलांनी लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण शुक्रवारी पीडीत मुलांच्या पालकांनी उघडकीस आणले. दोन मुलांच्या गुप्तांगाला धागा बांधने, दोराने उलटे टांगणे यासारखे प्रकार या दोन चिमुकल्यांवर करण्यात आले. त्यानंतर नवा मोंढा पोलिस ठाण्यात वेद पाठशाळा चालक सुधीर कुलकर्णी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर सुधीर कुलकर्णी यास अटक करण्यात आली असून तो १८ सपटेंबर पर्यंत पोलिस कोठडीत आहे. पीडित मुलांपैकी एक मुलगा डाबकी रोड येथील रहिवासी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.पतंगाचा मांजा बांधला गुप्तांगालामुलांना नग्न करून उलटे टांगणे, चटके देणे ,पाइपने जबर मारहाण करणे, पुष्ठभागावर मारहाण, रात्री मुलाच्या गुप्तांगास पतंगाचा मांजाने बांधून ठेवले होते. त्यानंतर मुलाला लघवीला त्रास झाल्याने संपूर्ण जागा सुजली होती. दुसº्या दिवशी सकाळी मांजा ओढल्याने त्याला प्रचंड दुखपत होऊन रक्तस्त्राव झाला होता, असे घृणास्पद प्रकार करण्यात आल्याची आपबिती पीडित मुलाच्या नातेवाईकांनी सांगितली. हा मुलगा धास्तावलेला असून त्याच्या मनात भीती आहे.अकोल्यातील तीन मुलेजून महिन्यापासून पिडीत मुलासह अकोलयातील तीघे जन वेदपाठ शाळेत शिकायला आहेत. यामधील पिडीत मुलाच्या कुटुंबीयांना फोन करून प्रकृती ठिक नसल्याने त्याला अकोल्याला न्यावे लागेल, असे सांगितले. त्याला घेण्यासाठी कुटुंबीय गेले असता मुलाला अश्रु अणावर झाले. नंतर त्याने झालेला प्रकार सांगितला. तीन दिवसापासून मुलगा उपाशी असल्याचे त्यांने सांगितले. मुलाच्या पाठीवर आजही व्रण आहेत. या तिघांनाही मारहाण झाल्याचे दिसून येत आहे.पोलिसांनी त्या दोघांचेही बयाण नोंदविले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाParbhani Policeपरभणी पोलीसStudentविद्यार्थीsexual harassmentलैंगिक छळCrime Newsगुन्हेगारी