शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे आमिष दाखवून युवतीचे लैंगिक शोषण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 10:50 IST

Crime News : युवतीची फसवणूक केल्याप्रकरणी  शेख मोहसीन शेख पाशु या युवकासह अन्य पाच आरोपींवर पाेलिसांनी रविववारी गुन्हा दाखल केला. 

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : जुन्या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर सातत्याने सात वर्षे शारीरिक संबंध प्रस्थापित करून पीडित युवतीची फसवणूक केल्याप्रकरणी  शेख मोहसीन शेख पाशु या युवकासह अन्य पाच आरोपींवर पाेलिसांनी रविववारी गुन्हा दाखल केला. यासंदर्भात पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, ती आरोग्य सेविका या प्रशिक्षणासाठी कोळसा (ता. सेनगाव) येथे शिक्षण घेत होती.  सात वर्षांपूर्वी एका खासगी दवाखान्यात आरोग्य सेविकेचे काम पत्करले. यादरम्यान शेख मोहसीन शेख पाशा हा आपल्या नातेवाईकांना रोज दवाखान्यामध्ये घेऊन येत होता. त्यातून ओळख झाली. कालांतराने ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. रिसोड येथील हॉटेलवर अनेक ठिकाणी भाड्याने खोली करून दोघे एकत्रित राहीले.   शारीरिक संबंधासाठी नकार दिला असता त्याने आपल्याला त्याच्या शेतातील घरात नेऊन जबरदस्ती लैंगिक शोषण केले. हा प्रकार सतत सात वर्षे सुरू राहिला, असे पीडीतेने तक्रारीत म्हटले आहे.अशातच काहीच कल्पना न देता १६ एप्रिल रोजी दुसऱ्याच मुलीशी विवाह केला. त्यास याबाबत विचारणा केली असता २७ एप्रिल रोजी  बोलायचे आहे, असे सांगून त्याच्या घरी नेऊन  दमदाटी केली व जातीवाचक शिवीगाळ करून अपमानास्पद वागणूक दिली. यावेळी त्याच्यासोबत त्याचे आई-वडील व इतरांनीही दमदाटी  केली.  तू जर दुसरे लग्न केले तर तुला व तुझ्या परिवाराला जीवे मारून टाकीन, अशी धमकीही दिल्याचे पिडीतेने तक्रारीत म्हटले आहे.अशा तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी व त्यांच्या नातेवाईकांविरूद्ध भादंविचे कलम ३७६, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. 

टॅग्स :RisodरिसोडCrime Newsगुन्हेगारी