शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यातील पॉश वस्तीत सुरु होते सेक्स रॅकेट...काय झाले पुढे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 10:37 IST

The sex racket in Akola : हायप्राेफाइल सेक्स रॅकेटवर खदान पाेलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा छापा टाकला़.

अकाेला : खदान पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील गाैरक्षण राेडवर येत असलेल्या आदर्श काॅलनी येथे एका घरात सुरु असलेल्या हायप्राेफाइल सेक्स रॅकेटवर खदान पाेलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा छापा टाकला़. या घरातून दाेन महिलांची सुटका करण्यात आली तर दलालासह चार पुरुषांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध खदान पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. या अलिशान बंगल्यातून एक लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़.

आदर्श काॅलनीतील अलिशान बंगल्यात माेठ्या प्रमाणात देहव्यापार अड्डा सुरु असल्याची माहिती खदान पाेलिसांना मिळाली़ या माहितीवरुन त्यांनी खातरजमा केल्यानंतर आदर्श काॅलनीतील या अलिशान बंगल्यात एक पंटर पाठविला़ त्यानंतर सेक्स रॅकेट चालविण्यात येत असल्याचा इशारा पंटरने देताच खदान पाेलिसांनी या बंगल्यात छापा टाकला़. या घरातून दाेन महिलांची सुटका करण्यात आली़. तर हा हायप्राेफाइल सेक्स रॅकेट अड्डा चालविणाऱ्या दलालासह चार पुरुषांना ताब्यात घेण्यात आले आहे़. त्यांच्याविरुद्ध खदान पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पाेलिसांनी महिलांची सुटका केली. तर पुरुष आराेपींना न्यायालयासमाेर हजर केल्याची माहिती आहे़ .  ही कारवाई पाेलीस अधीक्षक जी़ श्रीधर, अपर पाेलीस अधीक्षक माेनिका राऊत, शहर पाेलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली खदानचे ठाणेदार श्रीरंग सनस, सहायक पाेलीस निरीक्षक ठाकरे, सदाशिव मार्के, राजेश वानखडे, धीरज वानखडे, श्रीकृष्ण भारती, इमाम चाैधरी यांनी केली़.

 

बंगल्यात या युवतीसह हाेते चारजण

आदर्श काॅलनीतील एका बंगल्यात सुरु असलेल्या देहव्यापार अड्ड्यावर छापा टाकल्यानंतर या घरातून अमरनाथ सीताराम यादव (वय ६८, रा़ आदर्श काॅलनी), सचिन रुपचंद कुटे (वय १९), मनाेज जयंतीलाल परमार (वय ३५, रा़ धामापूर शिरसाेली नाका जळगाव खांदेश, कविता ऊर्फ पूजा विशाल वाघमारे (वय २९, रा़ मुकुंदवाडी अशाेक नगर) या चार जणांना अटक करण्यात आली आहे़ तर या घरातून दाेन पीडितांची सुटका केली आहे़

अड्ड्यावरुन हा मुद्देमाल केला जप्त

आदर्श काॅलनीतील देहव्यापार अड्ड्यावर छापा टाकल्यानंतर पाेलिसांनी ६५ हजार रुपये किमतीच्या दाेन दुचाकी, ४० हजार रुपये किमतीचे ४ माेबाइल, ४ हजार ५०० रुपये राेख असा एकूण एक लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ यासह काही वादग्रस्त साहित्यही पाेलिसांनी जप्त केल्याची माहिती समाेर आली आहे़

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी