शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील सात कुंटणखान्याना टाळे; सेक्स रॅकेट विरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 18:36 IST

३३ महिलांची केली होती सुटका; सेक्स रॅकेट विरोधात मुंबई पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  गेल्या वर्षी शाळेच्या आवारालगत असलेल्या सात कुंटणखान्यावर कारवाई करत गुन्हे शाखेने ३३ महिलांची सुटका केली. याच कारवाईत पाठपुरावा करत, या कुंटणखान्याना दोन महिने बंद ठेवण्याचे आदेश गुरुवारी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिले आहे. अशाप्रकारे सेक्स रॅकेट विरोधात मुंबई पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

 गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी ७ जुलै रोजी गिरगाव येथील व्हि. पी. रोड, नूर मोहमद बेग मोहमद कंपाउड या भागात एका शाळेपासून दोनशे मीटरच्या अंतरावर सुरु असलेल्या कुंटणखान्यावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, अंमलबजावणीने कारवाई केली. या कारवाईत ७ वेगवेगळ्या रूमची झाडाझडती घेत, ३३ महिलांची सुटका करण्यात आली.  २४ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवत कारवाई करण्यात आली. याठिकाणी पुन्हा सेक्स रॅकेट सुरु होऊ नये म्हणून अंमलबजावणी कक्षाने या कुंटणखाना बंद करण्याबाबत आयुक्तांकडे प्रस्ताव सादर केला.

  याच प्रस्तावावर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, यांनी अंतीम सुनावणी घेवून कुंटणखाना चालक / मालक व त्यांचे वकील यांची बाजू ऐकून ७ ही कुंटणखाने २ महिन्याकरीता बंद करण्याचे आदेश दिले आहे. अशा प्रकारे ३३ महिलांची देहविकीतून सुटका करून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करुन घेत असलेल्या या ठिकाणांनाच बंद करण्यास अंमलबजावणी कक्षाला यश आले आहे. 

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेट