शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
6
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
7
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
8
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
9
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
10
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
11
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
12
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
13
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
14
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
15
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
16
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
18
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
19
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
20
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 

सराफाचा ६० लाखांचा ऐवज घेवून पसार झालेला नोकर जाळ्यात, चेंबूर पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 18:27 IST

चेंबूर पोलिसांनी संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे. 

मुंबई : सरफाचे ५० लाखांचे दागिने आणि १० लाखांची रोकड घेवून पसार झालेल्या नोकराला चेंबूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. चेंबूर पोलिसांनी त्याच्याकडून संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे. 

तक्रारदार यांचा चेंबूर परिसरात सोन्याचे दागिने तयार करण्याचा कारखाना आहे. दागिने तयार केल्यानंतर त्यांच्याकडे काम करणारा सुरेश गुर्जर  (२५) हा नोकर दागिने दुकानदारांना पोहचवत होता. आठ दिवसांपूर्वी अशाच प्रकारे त्याच्याकडे पन्नास लाख रुपये किमतीचे दागिने आणि दहा लाख रुपये रोख दुकानदारांना देण्यासाठी दिले होते. मात्र दागिने, पैसे बघितल्यानंतर त्याची नियत फिरली. आणि तो नॉट रिचेबल झाला.  अखेर, त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा नोंदवला.

चेंबूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयकुमार सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरू केला. आरोपीच्या शोधासाठी तीन पथके तयार केली. या पथकांनी त्याच्या शेवटच्या मोबाइल लोकेशनवरून त्याला नवीमुंबई येथून ताब्यात घेतले. तपासात त्याच्याकडून पोलिसांनी सर्व सोन्याचे दागिने हस्तगत केले असून दहा लाख रुपये खर्च केल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली आहे. याबाबत त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे. 

 

 

टॅग्स :MumbaiमुंबईCrime Newsगुन्हेगारी