शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! "आता मी मालक", नोकराने घरमालकाला स्वत:च्याच घरातून धक्के मारून काढलं बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 16:26 IST

आता मी या घराचा मालक आहे असं मालकाला सांगितलं आणि हे ऐकून मालकाच्या पायाखालची जमीनच सरकली.

उत्तर प्रदेशमध्ये एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. तीन महिन्यांनंतर मुंबईहून आलेल्या घर मालकाला नोकराने थेट त्याच्याच घरातून धक्के मारून बाहेर काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आता मी या घराचा मालक आहे असं मालकाला सांगितलं आणि हे ऐकून मालकाच्या पायाखालची जमीनच सरकली. यानंतर या कुटुंबाने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत नोकरासह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारती धंजल या मुंबईमध्ये आपले पती, मुलगी आणि मुलासह राहतात. इंदिरानगरच्या शक्तिनगरमध्ये त्यांचं घर आहे. ज्य़ा घरात त्यांची बहीण कुमारी विद्या सिंह राहत होत्या. पण आजारपणामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्या घरामध्ये अमित नावाचा एक नोकर होता. अनेक वर्षे काम करणारा अमित त्याच्या कुटुंबीयांसह राहत होता. त्याला वाटलं आता बहिणीच्या मृत्यूनंतर या घरात कोणी परत येणार नाही. 

बहिणीच्या मृत्यूनंतर जवळपास तीन महिन्यांनी भारती धंजल आपल्या कुटुंबासह लखनौला परत आल्या. त्यावेळी घरामध्ये नोकर म्हणून काम करणाऱ्या अमितने त्यांना घरात घुसून दिलं नाही. पीडित कुटुंबाने ज्वाइंट कमिश्नर पीयूष मोर्डिया य़ांच्याकडे मदत मागितली आहे. पोलिसांनी तपास केला असता नोकराने त्याच्या एका साथीदाराच्या मदतीने घरावर कब्जा केल्याचं समोर आलं आहे. 

घरमालक असलेल्या भारती यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या आधी त्याच घरामध्ये राहत होत्या. पण मुलांच्या लग्नानंतर त्या मुंबईमध्ये शिफ्ट झाल्या. आता घर पुन्हा परत मिळाल्याने त्या खूप खूश झाल्या आहेत. पीडित कुटुंबाने मोर्डिया यांची भेट घेऊन नोकराने आपल्या घरावर कब्जा केल्याची माहिती दिली होती. त्यानंतर कारवाई करण्यात आली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी