शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! दगडाने ठेचलेला चेहरा अन् हात बांधलेल्या स्थितीत सापडला महिलेचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 17:35 IST

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली. 

ठळक मुद्दे तेलंगणाची राजधानी असलेल्या हैदराबाद येथे पोलिसांनी मंगळवारी एका महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. पोलीस अधिकाऱ्यांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठविला असून त्याचा अहवाल आल्यानंतरच महिलेवर बलात्कार झाला होता की नाही हे स्पष्ट होईल.

हैदराबाद - देशात खळबळ माजविणाऱ्या दिशा बलात्कार प्रकरणानंतर तेलंगणामध्ये आणखी एका महिलेचा विचित्र परिस्थिती मृतदेह सापडला आहे. तेलंगणाची राजधानी असलेल्या हैदराबाद येथे पोलिसांनी मंगळवारी एका महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली. 

पोलिसांचे म्हणणे आहे की, महिलेचा चेहरा दगडांनी ठेचलेला आणि हात बांधलेल्या स्थितीत मृतदेह आढळला आहे. अशा परिस्थितीत हल्लेखोरांनी त्या महिलेला दुसर्‍या ठिकाणी ठार मारले आणि मृतदेह या परिसरात फेकला असा पोलिसांचा संशय आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हैदराबादच्या बाहेरील चेवल्ला परिसरात महिलेचा मृतदेह आढळला आहे. हत्येपूर्वी या महिलेवर बलात्कार करण्यात आला होता हे स्पष्ट अद्याप झाले नाही.

 शवविच्छेदन अहवालात उलगडणार रहस्य पोलीस अधिकाऱ्यांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठविला असून त्याचा अहवाल आल्यानंतरच महिलेवर बलात्कार झाला होता की नाही हे स्पष्ट होईल. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या अंगावरील दागिने आहेत तसेच आहेत. या महिलेची इतरत्र ठिकाणी हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे. 

पत्नीचा पॉर्न व्हिडिओ पाहिला अन् लग्नाच्या पहिल्या रात्रीच स्वप्नांचा चुराडा झाला

धक्कादायक! पित्याने दोन मुलांना फासावर लटकवले; नंतर स्वत:ही गळफास घेतला

सीसीटीव्ही फुटेजचा तपास अद्याप महिलेची ओळख पटली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मंगळवारी सकाळी सात वाजता महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर हैदराबादमधील सर्व पोलीस ठाण्यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. प्राथमिक तपासात येथील रिसॉर्टमध्ये काम करणार्‍या महिलेची माहिती मिळाली आहे. त्याचवेळी आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांनी चेवल्लाच्या परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासत आहेत.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसcctvसीसीटीव्हीRapeबलात्कार