शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! राहत्या घरात वृद्धाची गळफास घेत आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 18:55 IST

अनेक दिवस दारू न मिळाल्याने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ठळक मुद्दे घणसोली गावातील कोळीवाडा परिसरात हि घटना घडली आहे. शिवराम वैती (५५) यांचा राहत्या घरात गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. घरामध्ये गळफास लावलेल्या अवस्थतेत शिवराम यांचा मृतदेह आढळून आला.

नवी मुंबई - घणसोली गावात वृद्धाने राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सदर व्यक्ती एकटीच त्याठिकाणी राहत होती. त्यांना दारूचे व्यसन असल्याने अनेक दिवस दारू न मिळाल्याने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.घणसोली गावातील कोळीवाडा परिसरात हि घटना घडली आहे. तिथे राहणाऱ्या शिवराम वैती (५५) यांचा राहत्या घरात गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. ते अविवाहित असून मासेमारी करून स्वतःचा उदरनिर्वाह करायचे. शिवाय त्यांना दारूचे देखील व्यसन होते. मंगळवारी त्यांच्या घराशेजारीच राहणारा त्यांचा पुतण्या त्यांना यावेळी घरामध्ये गळफास लावलेल्या अवस्थतेत शिवराम यांचा मृतदेह आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच रबाळे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक योगेश गावडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी लॉकडाऊन मुळे अनेक दिवस दारू न मिळाल्याच्या नैराश्यात त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यांच्या आत्महत्येची नोंद रबाळे पोलिस ठाण्यात करण्यात आली असून सहाय्यक निरीक्षक विश्वास चव्हाण याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Suicideआत्महत्याNavi Mumbaiनवी मुंबईcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस