शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! मुलुंड येथे रिक्षावर झाड कोसळून रिक्षाचालकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 13:28 IST

जखमी राजेश भंडारी यांच्यावर वीर सावरकर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

ठळक मुद्दे नागरिकांनी या झाडाची छाटणी झाली नसल्याने ही दुर्घटना झाली असल्याचा आरोप केला आहे. पालिकेच्या अग्रवाल रुग्णालयात दाखल केले असता रिक्षाचालक अशोक शिंगरे याला डॉक्टरांनी मृत घोषित करण्यात आले .

मुंबई - मुलुंडमध्ये रिक्षावर झाड कोसळून एकाचा मृत्यू तर एकजण जखमी झाल्याची घटना घडली आहे. काल रात्री १ वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. मुलुंड पश्चिमेकडील येथील एन. एस. रोडवर रात्री एक भले मोठे झाड कोसळले. या झाडाखाली एक रिक्षा आल्याने त्या रिक्षावर झाड कोसळले. यात रिक्षाचालक अशोक शिंगरे (४५) आणि प्रवासी राजेश भंडारी (२९) हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी पालिकेच्या अग्रवाल रुग्णालयात दाखल केले असता रिक्षाचालक अशोक शिंगरे याला डॉक्टरांनी मृत घोषित करण्यात आले . या झाडाची छाटणी केली असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. मात्र, नागरिकांनी या झाडाची छाटणी झाली नसल्याने ही दुर्घटना झाली असल्याचा आरोप केला आहे. जखमी राजेश भंडारी यांच्यावर वीर सावरकर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाDeathमृत्यूhospitalहॉस्पिटल