शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! मोबाईलच्या वेडापायी मुलाने केली आईची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 18:45 IST

भोपाळ - मध्य प्रदेशातील राजगढ येथे एका जन्मदात्या मुलाने आईची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मोबाईलच्या वेडापायी ही ...

ठळक मुद्देमोबाईलच्या वेडापायी ही हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. ताब्यात घेण्याआधीच त्याने पोलिसांच्या तावडीतून पळ काढला. तो मोबाइल पाहून छोट्या भावाने हट्ट सुरु केला होता. त्याला देखील असाच फोन हवा आहे.

भोपाळ - मध्य प्रदेशातील राजगढ येथे एका जन्मदात्या मुलाने आईची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मोबाईलच्या वेडापायी ही हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. 

मुलगा आईकडे अनेक दिवस आपल्या मोठ्या भावाकडे जसा मोबाइल फोन आहे तसाच फोन आपल्यालाही पाहिजे असल्याचा हट्ट करत होता. मात्र, अनेक दिवस हट्ट करुनही आईकडून मोबाइल मिळत नसल्याने मुलाने थेट चाकूने आपल्या आईची गळा चिरून हत्या केली. ज्या दिवशी ही हत्या झाली त्या दिवशी आरोपी मुलाचा मोठा भाऊ हा आपला मोबाइल घरीच विसरुन गेला होता. त्यामुळे तो मोबाइल पाहून छोट्या भावाने हट्ट सुरु केला होता. त्याला देखील असाच फोन हवा आहे.

अल्पवयीन मुलाने आईचा गळा चिरला. त्यावेळी रक्ताच्या थारोळ्यात आईला टाकून मुलाने मोबाईल घेऊन पळ काढला. त्यानंतर घटनास्थळी पोलीस पोचले आणि त्यांनी जखमी अवस्थेत महिलेला रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले. हत्या करणाऱ्या मुलाचा पोलीस शोध घेत असून त्याला एका बस स्टॉपवर पोलिसांनी पहिले. मात्र, ताब्यात घेण्याआधीच त्याने पोलिसांच्या तावडीतून पळ काढला. 

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेशMobileमोबाइल