शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ गायिकेचे मंगळसूत्र लांबविले; डाेंबिवलीतील रहदारीच्या रस्त्यावर घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 10:27 IST

रामनगर हद्दीत घडणारे गुन्हे स्थानिक पोलिसांकडून उघडकीस येत असले तरी चोरीच्या गुन्ह्यांची मालिका सुरूच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : एकट्या दुकट्या महिलेला गाठून त्यांच्या गळ्यातील किमती ऐवज दुचाकीवरून धूमस्टाइलने चोरटे लांबवत असल्याचे प्रकार अधूनमधून सुरू असताना रविवारी रात्री नऊच्या सुमारास येथील ज्येष्ठ शास्त्रीय गायिका, संगीत समीक्षक शुभदा श्रीकांत पावगी (७१) यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र अशाच प्रकारे लांबविल्याची घटना घडली आहे. पूर्वेतील टिळक रोड या रहदारीच्या रस्त्यावर हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

रविवारी फडके रोड, आप्पा दातार चौकातील श्री गणेश मंदिरात  कार्यक्रम संपल्यानंतर शुभदा या आपल्या मुलासोबत टिळक रोडवरील आपल्या घरी परतत होत्या. त्यावेळी या रस्त्यावरील ब्राह्मण सभेजवळील मेरवान केक  शॉपच्या समोरून जात असताना समोरून आलेल्या दुचाकीवर मागे बसलेल्या चाेरट्याने त्यांच्या मानेवर जोराची थाप मारून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन,मंगळसूत्र हिसकावले. 

रामनगर हद्दीत चोरट्यांचा सुळसुळाटरामनगर हद्दीत घडणारे गुन्हे स्थानिक पोलिसांकडून उघडकीस येत असले तरी चोरीच्या गुन्ह्यांची मालिका सुरूच आहे. सोनसाखळी चोरी, दुचाकी चोरी, सायकल चोरी आणि घरफोडीच्या घटना सातत्याने घडत आहेत. चोर आता रहदारीच्या रस्त्यावरही बिनदिक्कत गुन्हे करू लागल्याने पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

टॅग्स :Chain Snatchingसोनसाखळी चोरी