शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

चाकूच्या धाकावर दोघांनी राबोडीतील रहिवाशाला लुबाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 22:24 IST

रुणवालनगर येथील स्कायवॉकच्या खाली उभ्या असलेल्या रहिवाशाकडील पैसे लुटण्यासाठी चाकूच्या धाकावर ठार मारण्याची धमकी देत दोघांनी लुटमार केल्याची घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देठाण्यातील घटनाराबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलपैसे लुटण्यासाठी दिली ठार मारण्याची धमकी

ठाणे : आपल्या साथीदाराची वाट पाहत रुणवालनगर येथील स्कायवॉकच्या खाली उभ्या असलेल्या रोशनकुमार सिंग (३७) यांना दोन लुटारूंनी चाकूच्या धाकावर लुटल्याची घटना मंगळवारी पहाटे ५.२५ ते ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोन अनोळखी लुटारूंविरुद्ध राबोडी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राबोडीतील रुस्तमजी अर्बनिया येथील एक्युरा इमारतीमध्ये राहणारे सिंग हे १२ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास रुणवालनगर येथील नाशिक-मुंबई हायवेवरील स्कायवॉकखाली उभे होते. त्यावेळी एका कारमधून आलेल्या दोघांनी चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडील मोबाइल आणि पर्सची मागणी केली. पर्स आणि सामान दिले नाही, तर ठार मारू, अशी धमकीही या लुटारूंनी त्यांना दिली. त्यानंतर, त्यांनी सिंग यांच्याजवळील मोबाइल, १२०० रुपये असलेली पर्स आणि बँकेचे एटीएमकार्ड असा एकूण १६ हजार २०० रुपयांचा ऐवज लुबाडून नेला. सिंग यांनी याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून सहायक पोलीस निरीक्षक जाधव अधिक तपास करत आहेत.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीRobberyदरोडा