शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गळफास घेऊन तरूणीने काढला सेल्फी, प्रियकराला पाठवून केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 11:54 IST

West Bengal Crime News : मृत्यूआधी तरूणीने गळफास घेऊन सेल्फी काढला आणि आपल्या प्रियकराला पाठवला. घटनेची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह पोस्टमार्टमला पाठवला. आता पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत.

West Bengal Crime News : पश्चिम बंगालच्या बर्धमान जिल्ह्यातून आत्महत्येची एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एका 12वीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्यूआधी तरूणीने गळफास घेऊन सेल्फी काढला आणि आपल्या प्रियकराला पाठवला. घटनेची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह पोस्टमार्टमला पाठवला. आता पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत.

ही घटना पूर्व बर्धमान जिल्ह्यातील कालनाच्या कुमार पारा भागातील आहे. मृत विद्यार्थीनीच्या कुटुंबियांनी सांगितलं की, त्यांच्या मुलीचं मुंबईत राहणाऱ्या एका तरूणासोबत प्रेमप्रकरण सुरू होतं. दोघेही मोबाइल आणि सोशल मीडियावर बोलत होते. मंगळवारी त्यांच्या मुलीची फोन बिझी येत होता. यामुळे तिचा प्रियकर नाराज झाला होता आणि त्याने नातं तोडण्याची धमकी दिली होती.

यावरूनच दोघांमध्ये वाद झाला होता. मग तरूणीला भिती वाटत होती की, तिचा प्रियकर नातं तर तोडणार नाही ना. याच्याच टेंशनमध्ये तरूणीने गळफास घेतला आणि सेल्फी घेऊन प्रियकराला पाठवला. मग तिने आत्महत्या केली.

कुटुंबियांनी सांगितलं की, त्यांचं प्रेम पूर्णपणे डिजिटल होतं. दोघांची भेट सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली होती. मग ते फोनवर बोलत होते. पोलिसांनी आत्महत्येची केस दाखल केली आहे. तरूणीच्या प्रियकराची चौकशी करण्यासाठी पोलिसांची एक टीम मुंबईला रवाना झाली  आहे.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालCrime Newsगुन्हेगारी