शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

शाळा बसचालकासह शिक्षकाकडून विद्यार्थिनींशी अश्लील चाळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 11:13 IST

Crime News: खासगी शाळा बसचालकाकडून विद्यार्थिनीशी अश्लील चाळे केल्याची घटना मुलुंडमध्ये घडली.  तर विक्रोळीत खासगी शिकवणी दरम्यान शिक्षकाने विद्यार्थिनीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.

मुंबई : खासगी शाळा बसचालकाकडून विद्यार्थिनीशी अश्लील चाळे केल्याची घटना मुलुंडमध्ये घडली.  तर विक्रोळीत खासगी शिकवणी दरम्यान शिक्षकाने विद्यार्थिनीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. 

मुलुंड परिसरात ९ वर्षीय रेश्मा (नावात बदल) गुरुवारी सायंकाळी नवी मुंबई येथील शाळेतून खासगी बसमधून घरी येत असताना, चालक सूरज भालेराव (२६) याने रेश्माला अश्लील स्पर्श करण्यास सुरुवात केली. तिला याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या रेश्माकडे आईने चौकशी करताच तिने घडलेला प्रकार सांगितला. आईने थेट पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार, गुरुवारी रात्री उशिराने याप्रकरणी बस चालकाला अटक करण्यात आली आहे. तर, दुसऱ्या प्रकरणात विक्रोळीतील १६ वर्षीय मुलीला शिक्षक चंद्रशेखर जोगू (२६) याने शिकवणीसाठी आर्याला बोलावून घेतले. शिकवणीला गेले तेव्हा तेथे अन्य विद्यार्थी दिसून आले नाहीत. आर्याने याबाबत विचारताच चंद्रशेखरने तिला जवळ ओढून तिच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी