शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

वांद्र्यासारखा प्रकार : परप्रांतीय मजुरांना भडकविण्याचा प्रयत्न; दोघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 21:08 IST

यावेळी शासनाच्या जमावबंदीचा आदेश झुगारून पाच पेक्षा जास्त कामगारांना एकत्र केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल

पनवेल : वांद्रे प्रकरणाशी साधर्म्य प्रकार कामोठेत देखील घडल्याने कामोठे पोलिसांनी स्वयंघोषित समाजसेवक कमलेश दुबे (26) व महम्मद अन्सारी (45) या इसमांनाबुधवारी अटक केली आहे.     मंगळवारी या आरोपींनी परप्रांतीय मजुरांना पुरेसे अन्न ,धान्य मिळत नाही,मजुरांना मोठे हाल सहन करावे लागत असुन परप्रांतीय मजुरांच्या भावना भडकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या या इसमांना अटक करण्यात आली आहे.यावेळी शासनाच्या जमावबंदीचा आदेश झुगारून पाच पेक्षा जास्त कामगारांना एकत्र केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे आरोपींच्या मार्फत मजुरांच्या भावना भडकविणा-या वादग्रस्त चित्रफीत व्हायरल करून शासनाविरोधात मजुरांना भडकवित शांतता भंग केल्याप्रकरणी हा गुन्हा सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे यांच्या आदेशाने कामोठ्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब तुपे यांनी दाखल केलाआहे .

टॅग्स :PoliceपोलिसpanvelपनवेलArrestअटक