शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

दिल्लीत पुन्हा तेच... श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती, लिव्ह-इन पार्टनरची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 06:36 IST

फ्रीजमध्ये ठेवला मृतदेह, शहारे आणणारी घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : राजधानी दिल्लीतश्रद्धा वालकर हत्येची पुनरावृत्ती आणि तिही ‘व्हॅलेंटाइन वीक’ सुरू असतानाच झाल्याने खळबळ उडाली आहे. नजफगढमधील मित्रांव गावाबाहेरील ढाब्यावर लिव्ह-इन पार्टनरची हत्या करून तिचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवण्यात आला. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

निक्की यादव (२२) असे मृत तरुणीचे नाव असून, तिचा प्रियकर साहिल गेहलोत (२६) याने ९ आणि १० फेब्रुवारीच्या मध्यरात्री तिचा गळा दाबून खून केला. मृतदेह लपवला ताे धाबा त्याचा असून निक्कीने लग्नाचा हट्ट धरल्याने तिची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात आढळले आहे. हत्या केल्यानंतर त्याने त्याच दिवशी दुसऱ्या तरुणीशी लग्न केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्लीShraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकर