शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सलमान खानने मुंबई पोलीस आयुक्तांची घेतली भेट, मूसेवालाच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून मिळाल्या धमक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 18:00 IST

Salman Khan : आता नुकतीच सलमान खानने मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली आहे.

सलमान खानला यापूर्वीही जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या, त्यानंतर मुंबई पोलीस दलाने कंबर कसली होती. पोलिसांनीही अभिनेत्याच्या घरी जाऊन चौकशी केली. सलमान खानला मिळालेल्या धमकीमध्ये त्यालाही सिद्धू मुसेवालाप्रमाणे मारून टाकले जाईल, असे म्हटले होते. तेव्हापासून सलमान खानच्या जीवाला धोका आहे.सलमानने मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतलीआता नुकतीच सलमान खानने मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली आहे. काही वेळापूर्वी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात भेटून सलमान निघून गेल्याचे सांगण्यात येत आहे. काही महिन्यांपूर्वी सलमान खानला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईकडून जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र आले होते. वांद्रे येथील बँडस्टँड प्रोमेनेड येथे हे पत्र सापडले. सलमानचे वडील सलीम खान मॉर्निंग वॉकनंतर ज्या ठिकाणी बसायला गेले तिथे सलीम खानच्या गार्डला हे पत्र सापडले. या संदर्भात अभिनेत्याने पोलिस आयुक्तांची भेट घेतली.

धमकीच्या पत्रानंतर सलमान खानने पोलिसांना एकअर्ज सादर केला, ज्यामध्ये त्याने शस्त्रास्त्रासाठी परवाना देण्याची मागणी केली होती. आपल्या सुरक्षेसाठी या शस्त्र परवान्यासाठी पोलिसांकडे अर्ज करायचा असल्याचे त्याने सांगितले. याबाबत सलमान खानने पोलीस आयुक्तांशीही चर्चा केली आहे. मात्र, सलमान आणि पोलीस आयुक्त यांच्यात नेमके काय झाले, याबाबत अद्याप काहीही सांगता येणार नाही.

 

टॅग्स :Salman Khanसलमान खानMumbaiमुंबईPoliceपोलिसcommissionerआयुक्त