शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रशियन तरुणी प्रियकराच्या शोधात पोहोचली पाकिस्तानात अन् अचानक हॉटेलच्या इमारतीवरून मारली उडी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 10:10 IST

Pakistan : रशियन तरुणी आपल्या प्रियकराचा शोध घेत दुबईहून (Dubai) पाकिस्तानात पोहोचली होती. प्रियकर न सापडल्याने तिने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने येथील एका हॉटेलच्या इमारतीवरून उडी मारली.

इस्लामाबाद : प्रियकराचा (Boyfriend) शोध घेत असताना एक रशियन तरुणी (Russian Girl)पाकिस्तानात पोहोचली, मात्र तिथे असे काही घडले की तिने हॉटेलच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना पाकिस्तानच्या (Pakistan) मुलतानमधील आहे. रशियन तरुणी आपल्या प्रियकराचा शोध घेत दुबईहून (Dubai) पाकिस्तानात पोहोचली होती. प्रियकर न सापडल्याने तिने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने येथील एका हॉटेलच्या इमारतीवरून उडी मारली.

'डॉन'च्या वृत्तानुसार, रशियन तरुणीचे नाव कॅरिस्टिना मर्कुलोवा (Karistina Merkulova) असे आहे. तिने दावा केला आहे की, मूळचा पाकिस्तानचा अब्दुल्ला (Abdullah) नावाचा व्यक्ती तिचा प्रियकर आहे आणि दोघेही दुबईत एकत्र राहत होते. एके दिवशी अचानक अब्दुल्ला तिला दुबईत सोडून पाकिस्तानला आला. त्यामुळे त्याच्या शोधात ती पाकिस्तानात आली.

पाकिस्तानात पोहोचल्यावर कॅरिस्टिनाने मुलतानमधील एका हॉटेलमध्ये रूम घेतली आणि आपल्या मित्राला फोन करायला सुरुवात केली, पण त्याचा फोन सतत बंद येत होता. यापूर्वी रशियन तरुणीला गुलगश्त कॉलनीतील हॉटेलने रुम देण्यास नकार दर्शविला होता. हॉटेल मॅनेजरने तिच्याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तिची महिला केंद्रात राहण्याची व्यवस्था केली होती. मात्र, दोन दिवसांनी तिला अब्दाली रोडवरील हॉटेलमध्ये राहण्याची परवानगी देण्यात आली.

तरुणीला रशियन दूतावासात पाठवलेननकाना साहिबमध्ये (Nankana Sahib) राहणाऱ्या तिच्या प्रियकराला भेटायला आल्याचे कॅरिस्टिनाने पोलिसांना सांगितले, मात्र पोलिसांनी तिला शहराबाहेर जाऊ दिले नाही. कारण कॅरिस्टिनाने प्रियकराचा फोन सतत बंद येत होता आणि तिच्याकडे पुरेसे पेपरही नव्हते. प्रियकराची भेट न झाल्याच्या दु:खाने आणि पोलिसांच्या कारवाईला कंटाळून तरुणीने हॉटेलच्या इमारतीवरून उडी मारली. यानंतर किरकोळ जखमी अवस्थेत तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर तिला डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर पोलिसांनी मुलीला इस्लामाबादमधील रशियन दूतावासात पाठवले आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानCrime Newsगुन्हेगारी