शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

यू-ट्युबवर पाहून टाकला दरोडा; पिस्तुलासाठी दरमहिना बाजूला ठेवायचा तीन हजार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 05:37 IST

Crime News : गोळीबारातील मुख्य आरोपी धर्मेंद्र यादव हा गेल्या सात महिन्यांपासून दरोड्याची तयारी करत होता.

मुंबई :  कर्जाच्या ओझ्यातून मुक्त होण्यासाठी आरोपीला दरोड्याचे ‘परफेक्ट प्लॅनिंग’ करायचे होते. त्यानुसार त्यांनी ‘यू-ट्यूब’वर ‘हाऊ टू कमीट रॉबरी’ याचे बरेच व्हिडिओ पाहिले. तसेच शस्त्र खरेदीसाठी कामातून मिळालेला पैशांचा वापर केल्याचे तपासात उघड झाले आहे.गोळीबारातील मुख्य आरोपी धर्मेंद्र यादव हा गेल्या सात महिन्यांपासून दरोड्याची तयारी करत होता. त्याने केटरिंगच्या कामातून मिळालेल्या मेहनतीच्या कमाईतील तीन हजार रुपये बाजूला काढले आणि चाळीस हजार जमल्यावर बिहारच्या मुंगेरमधून पिस्तूल विकत घेतले. त्यानंतर दहिसरच्या पूर्व पश्चिम परिसरात असलेल्या अनेक बँकांची रेकी केली. त्यात त्याला एसबीआयची दहिसर शाखा सोपी असल्याचे लक्षात आले. कारण या बँकेत गार्ड नाही तसेच जवळपास जास्त सीसीटीव्ही नाहीत. रेल्वेचा ब्रीज जवळच असल्याने सहज पळणे शक्य होईल. त्यानंतर त्याने यू-ट्यूबवर दरोड्याबाबतचे व्हिडिओ पाहिले. 

अखेर ‘कानून के लंबे हाथ’ त्यांच्यापर्यंत पोहोचलेदरोडा टाकायला तो बरोबर ३ वाजून १२ मिनिटांच्या सुमारास भावासोबत घरातून निघाला आणि दरोडा टाकून ३ वाजून २९ मिनिटांनी बँकेबाहेर पडत घर गाठले. गुरुवारी ते गावी पळण्याच्या तयारीत होते अवघ्या आठ तासांत ‘कानून के लंबे’ हाथ त्यांच्यापर्यंत पोहोचले.  हल्ल्यासाठी वापरलेले पिस्तूल आणि दरोड्याच्या एकूण रकमेपैकी २ लाख ५ हजार पोलिसांनी हस्तगत केले असून उरलेली रक्कम त्यांनी नातेवाइकांना पाठविल्याची माहिती आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी