शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्त नौदल अधिकाऱ्याच्या घरात चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 20:55 IST

या प्रकरणी समतानगर पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

ठळक मुद्दे२५ तारखेला ते घरी परतले, तेव्हा घराला टाळे होते. टाळे उघडून घरात प्रवेश केल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचा संशय आला. पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केला आहे.

मुंबई - सेवानिवृत्त नौदल अधिकाऱ्याच्या घर चोरी झाल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. या प्रकरणी समतानगर पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.कांदिवली पूर्वेकडील ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये बशीर मगदूम (५९) राहतात. ते नौदलातून सेवानिवृत्त झाले असून, सध्या कांदिवलीत स्विमिंग पूल इन्चार्ज म्हणून नोकरी करतात. २१ तारखेला ते गावी वडिलांना भेटण्यासाठी गेले होते. २५ तारखेला ते घरी परतले, तेव्हा घराला टाळे होते.टाळे उघडून घरात प्रवेश केल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचा संशय आला. त्यानुसार, त्यांनी बेडरूममधील कपाट तपासले असता, कपाटातून ४ लाख ८२ हजार रुपये चोरी झाल्याचे निदर्शनास आले. मात्र, कपाटातील सोन्याचे दागिने व्यवस्थित होते, पण ड्रॉवरमध्ये ठेवलेली महत्त्वाची कागदपत्रे त्यांना सापडली नाहीत.बंद घराचा फायदा घेत चोरांनी कपाटातील रकमेवर हात साफ केल्याचे लक्षात येताच, या प्रकरणी त्यांनी समतानगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा शोध पोलीस घेत आहे.

टॅग्स :RobberyचोरीPoliceपोलिसMumbaiमुंबईcctvसीसीटीव्ही