शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बँकेत चोरट्यांनी मारला डल्ला, तिजोरी कटरने कट करून लाखो रुपये केले लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2022 19:01 IST

Robbery Case : बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रात्री 1.48 वाजता दोघे जण बँकेत शिरले असल्याचे दिसून आले आहेत.

सूर्यकांत बाळापुरे

किल्लारी (जि. लातूर) :  औसा तालुक्यातील किल्लारी येथील लातुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेची तिजोरी कटरने कट करून 12 लाख 11 हजार 949  रुपयांची चोरी केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.घटनास्थळी पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी मधुकर पवार, सहायक पोलिस निरीक्षक शेख, सहायक पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड, एलसीबीचे सहायक पोलिस निरीक्षक बहुरे यांच्यासह पथकाने भेट देत पाहणी केली. दरम्यान, श्वान पथक, फिंगरप्रिंट पथकानेही तात्काळ भेट देत तपासाची प्रक्रीया सुरू केली.

बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रात्री 1.48 वाजता दोघे जण बँकेत शिरले असल्याचे दिसून आले आहेत. दरम्यान, किल्लारी पोलीस स्टेशनला मॅनेजर प्रकाश कुलकर्णी याचा फिर्यादीनुसार अज्ञात दोन अरोपी विरुद्ध कलम457, 380, 34 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पूढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड करीत आहेत.सुरक्षा रक्षकाचा निष्काळजीपणा...बँकेत चोरांनी प्रवेश केल्यावर सायरन दोनदा वाजले. मात्र, तिजोरी असलेल्या खोलीत मांजर शिरले असेल म्हणून सायरन वाजत असेल, असे वाटल्याने सुरक्षा रक्षकाने दुर्लक्ष केले. दरम्यान, बँकेच्या मॅनेजर यांनाही मोबाईलवर संदेश आला होता. मात्र, त्यांनाही मांजराचा संशय आल्याने त्यांनी संदेशाकडे दुर्लक्ष केले. परिणामी, कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे चोरटे रोकड लंपास करण्यात यशस्वी झाले.

टॅग्स :RobberyचोरीbankबँकlaturलातूरPoliceपोलिस