शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

निवृत्त जवानाने चोरलेल्या एके-४७ रायफली अतिरेकी, नेत्यांना विकल्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2018 01:19 IST

सेवानिवृत्त जवानाने चोरलेल्या एके-४७ रायफली कुख्यात गुन्हेगार, अतिरेकी आणि नेत्यांना विकल्याचे तपासात समोर आले आहे.

- संजय परोहाजबलपूर : देशातील सगळ््यात मोठ्या सेंट्रल आॅर्डिनन्स डेपोतून (सीओडी) एके-४७ आणि इतर शस्त्रांची चोरी आणि तस्करीचा प्रकार उघड झाल्यानंतर धक्कादायक खुलासे होत आहेत. सेवानिवृत्त जवानाने चोरलेल्या एके-४७ रायफली कुख्यात गुन्हेगार, अतिरेकी आणि नेत्यांना विकल्याचे तपासात समोर आले आहे.जबलपूरचे पोलीस अधीक्षक अमित सिंह यांनी सांगितले, सीओडीत पाच वर्षांपासून शस्त्रास्त्रांची चोरी आणि सुटे भाग गायब केले जात होते. सेवानिवृत्त जवान पुरुषोत्तम लाल रजक हा या विक्रीचा सूत्रधार आहे.मध्यप्रदेश, बिहार आणि उत्तर प्रदेशात चोरलेल्या आणि दुरुस्ती केलेल्या जवळपास ७० एके-४७ रायफल विकल्या. ही टोळी २०१२ पासून हा प्रकार करायची. टोळीने प्रत्येक एके-४७ चे ४.५ ते ५ लाख रूपये वसूल केले.कसा झाला पर्दाफाश?बिहारच्या जमालपूर पोलीस ठाण्यात २९ आॅगस्ट रोजी मोहम्मद इम्रान याला तीन एके -४७ रायफल, ३० एके- ४७ मॅगझीन, ७ फिटल, ७ स्प्रिंग, ७ बॉडी कव्हर, ७ रिक्वायल स्प्रिंग, ७ ब्रिज ब्लॉकसह अटक करण्यात आली. इम्रानने चौकशीत सांगितले, ही एके- ४७ रायफल पुरुषोत्तमलालकडून मिळाली आहे. या माहितीच्या आधारे तपास केला असता गुन्ह्याची उकल झाली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी