शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

जेवण बनविण्यास नकार, सहकाऱ्याची दगडाने ठेचून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 08:40 IST

आरोपीला अवघ्या काही तासांत अटक

भिवंडी : मोलमजुरीसाठी पश्चिम बंगाल राज्यामधून आलेल्या दोघा कामगारांमध्ये जेवण बनविण्यावरून झालेल्या वादातून एकाने सहकारी कामगाराची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना भिवंडीत घडली. दीपक बर्मन (३५) असे मृत कामगाराचे नाव आहे. हत्या करणारा पिज्यू बर्मन हा कामगार घटनास्थळावरून पसार होण्याच्या तयारीत असतानाच निजामपुरा पोलिसांनी त्याला पकडले.

पिज्यु बर्मन व त्याचा मित्र भिवंडीत यंत्रमाग कारखान्यात  काम करत होते. त्यांच्याकडे त्यांच्याच गावातील दीपक बर्मन हा कामाच्या शोधात आला. या दोघांनी त्यास आपल्यासोबत ठेवून घेत कामालाही लावले. दरम्यान, बुधवारी रात्री पिज्यू याने दीपक यास जेवण बनविण्यास सांगितले. दीपकने जेवण बनविता येत नसल्याचे सांगत जेवण बनविण्यास नकार दिला. दोघांत हाणामारी झाली. त्यात पिज्यू याने दीपक याच्या डोक्यात दगड घातला. 

घटनेबाबत कळताच निजामपुरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेश पवार, सहायक आयुक्त सुनील वडके पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दीपकचा मृतदेह ताब्यात घेत हत्या करून लपलेल्या पिज्यूला काही तासांत पकडले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbhiwandiभिवंडी