शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

अभिनेता प्रतीक बब्बरवरील गुन्हा मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 23:54 IST

अभिनेता आणि खा. राज बब्बरचा मुलगा प्रतीक बब्बर याच्या विरुद्ध बेजबाबदारपणे वाहन चालवून धमकी दिल्याप्रकरणी दाखल झालेला गुन्हा शेवटी मागे घेण्यात आला. हे प्रकरण समोपचाराने मिटविण्यात आले आहे.

पणजी : अभिनेता आणि खा. राज बब्बरचा मुलगा प्रतीक बब्बर याच्या विरुद्ध बेजबाबदारपणे वाहन चालवून धमकी दिल्याप्रकरणीदाखल झालेला गुन्हा शेवटी मागे घेण्यात आला. हे प्रकरण समोपचाराने मिटविण्यात आले आहे.सांताक्रुझ येथील पावलो कुरिया या तरुणाने पर्वरी ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यात म्हटले आहे की, १० आॅक्टोबर २०१८रोजी सायंकाळी म्हापशाहून पणजीला तो अ‍ॅक्टिव्हा दुचाकीवरून जात होता. आल्तो-पर्वरी येथे ‘दामियान द गोवा’ शोरूमजवळ पोहोचल्यावर प्रतीक बब्बरच्या मोटारने अचानक यूटर्न घेतला. त्यामुळे कुरियाची दुचाकी बब्बरच्या गाडीवर आदळली. अपघात झाल्यानंतर प्रतीक बब्बर तिथे थांबला नाही म्हणून त्याने त्याचे हेल्मेट प्रतीकच्या गाडीच्या दिशेने फेकले. त्यावर संतापून गाडीतून उतरून प्रतीकने पावलोचा गळा पकडला आणि शिवीगाळ केली.प्रतीक व स्थानिक युवक पावलो कुरय्या यांनी एकमेकांविरुद्ध तक्रारी नोंदविल्या. परंतु नंतर दोघांनीही हे प्रकरण सामोपचाराने मिटविले. तशी प्रतिज्ञापत्रे दोघांकडूनही पोलिसांना देण्यात आली असल्याची माहिती पर्वरी पोलिसांकडून देण्यात आली.

टॅग्स :goaगोवा