शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार पीडितेने खाल्ल्या झोपेच्या गोळ्या, अतिसेवनाने झाली प्रकृती गंभीर

By पूनम अपराज | Updated: January 21, 2021 16:16 IST

Rape : जम्मू-काश्मीरमधून अटक करण्यात आलेल्या मिया व्यतिरिक्त त्याचा साथीदार स्वीटी विश्वकर्मा (वय 21) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देप्यारे मिया (वय 68) असे आरोपीचे नाव असून तो स्थानिक वृत्तपत्र चालवितो आणि वेगवेगळ्या प्रसंगी पाच अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

भोपाळमधील एका शेल्टर होमध्ये अति प्रमाणात झोपेच्या गोळ्यांचा सेवन केल्यामुले १७ वर्षीय बलात्कार पीडितेला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्यारे मिया (वय 68) असे आरोपीचे नाव असून तो स्थानिक वृत्तपत्र चालवितो आणि वेगवेगळ्या प्रसंगी पाच अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. जम्मू-काश्मीरमधून अटक करण्यात आलेल्या मिया व्यतिरिक्त त्याचा साथीदार स्वीटी विश्वकर्मा (वय 21) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सर्व पाच पीडितांना सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर भोपाळमधील शासकीय निवारागृहात (शेल्टर होम) ठेवण्यात आले आहे. झोपेच्या गोळ्या घेणारी ही मुलगी एक बलात्कार पीडिता असल्याची माहित आयपीएस अधिकारी यांनी दिली. भोपाळ पोलीसांचे महानिरीक्षक (आयजी) उपेंद्र जैन यांनी सांगितले की, त्या मुलीला सरकारी हमीदिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.आयजी यांनी पुढे असे सांगितले की, भोपाळ जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले आहेत आणि त्याचा अहवाल प्रलंबित आहे. जुलै महिन्यात, पोलिसांनी मियाशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले त्यावेळी अश्लील सीडी, हाय एन्ड कार्स, दारूच्या बाटल्या आणि वन्य प्राण्यांची हाडे जप्त केल्याचा दावा पोलिसांनी केला होता.मिया याच्यावर भारतीय दंड संहितेचे विविध कलमं आणि प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑपरेशन्स अ‍ॅक्टच्या (पॉक्सो) विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या फ्लॅटमधून दारू, वन्य प्राण्यांची हाडे जप्त केल्यावर पोलिसांनी एक्ससाईज ऍक्ट आणि वन्यजीव कायदा तसेच अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याअन्वये कारवाई करण्याची विनंती दोन पीडितांकडून केली जात आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेशArrestअटकhospitalहॉस्पिटल