शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

चालत्या कारमध्ये बलात्कार, तरुणी मित्राच्या बर्थडे पार्टीवरून परताना घडली लाजिरवाणी घटना 

By पूनम अपराज | Updated: October 24, 2020 15:50 IST

Rape in Punjab : ही घटना पंजाबच्या लुधियाना शहरातील आहे. 

ठळक मुद्देमित्राच्या वाढदिवसाची पार्टी साजरी करून घरी परत जात असताना या युवतीला जबरदस्तीने दोन तरुणांनी कारमध्ये  बसवून चालत्या कारमध्ये बलात्काराची घटना घडवून आणली.

पंजाबमधून एक अतिशय लाजीरवाणी घटना समोर आली आहे. मित्राच्या वाढदिवसाची पार्टी साजरी करून घरी परत जात असताना या युवतीला जबरदस्तीने दोन तरुणांनी कारमध्ये  बसवून चालत्या कारमध्ये बलात्काराची घटना घडवून आणली. ही घटना पंजाबच्या लुधियाना शहरातील आहे. 

पीडित मुलीने आपल्या तक्रारीत पोलिसांना सांगितले की, दोन्ही आरोपी तिचे मित्र आहेत आणि एका खासगी हॉटेलमध्ये काम करतात. आम्ही आमच्या मित्राच्या वाढदिवशी पार्टी साजरी करायला गेलो होतो. घटनेच्या दिवशी ते वाढदिवसाच्या पार्टीनंतर लुधियानाच्या सराभा नगरला परत जाणार होते, दोन्ही आरोपींनी पीडित मुलीला जबरदस्तीने त्यांच्या गाडीत बसवले त्यानंतर एका आरोपीने वाहन चालविणे चालू ठेवले आणि इतर आरोपीने युवतीवर बलात्कार केला. त्यानंतर त्याने तिला कारमधून रस्त्यावर खाली फेकून दोघे पळून गेले.पोलिसांनी आरोपींविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला असून या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. या घटनेत वापरलेली गाडी ताब्यात घेऊन पोलिसांनी तपास सुरु केल्याची माहिती सराभा नगर पोलिस स्टेशन प्रभारी यांनी दिली. पोलिस आता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात गुंतले आहेत.

टॅग्स :Rapeबलात्कारPunjabपंजाबPoliceपोलिसArrestअटकcarकार