शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थान हादरलं! अल्पवयीन मुलीचं अपहरण करून बलात्कार, अश्लील व्हिडीओ अन् फोटो काढले 

By पूनम अपराज | Updated: October 7, 2020 17:20 IST

Rape : जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांनी पीडित महिला व तिच्या कुटुंबीयांची शासकीय रूग्णालयात भेट घेतली आहे. 

ठळक मुद्देबाडमेर जिल्ह्यातील शिव पोलिस स्टेशन परिसरातील एका गावात अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. ही घटना गावातीलच दोन तरुणांनी घडवून आणली. बलात्कारानंतर नराधमांनी अश्लील व्हिडीओ आणि फोटोही काढले. गुन्हा दाखल करण्यात आला आहे, परंतु आरोपी अद्याप फरार आहेत.

देशभरात मुलींवर बलात्काराची घटना कमी होत असून वाढतच आहेत. उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील १९ वर्षीय मुलीवर बलात्काराचे प्रकरणही राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील बलात्काराच्या घटनेने सर्वांना हादरवून टाकले आहे. बाडमेर जिल्ह्यातील शिव पोलिस स्टेशन परिसरातील एका गावात अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला.ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी कुटुंबातील अन्य सदस्य मत देण्यासाठी गेले होते. कुटूंबाच्या तक्रारीच्याआधारे पोलिसांनी पॉक्सो अ‍ॅक्ट आणि आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांनी पीडित महिला व तिच्या कुटुंबीयांची शासकीय रूग्णालयात भेट घेतली आहे.  पोलिसांनी स्वतंत्र पथक तयार केले असून आरोपीचा शोध सुरू आहे. पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, घरातून पंधरा वर्षाची मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार भीड चौकीतीळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी शोध घेतल्यानंतर ती शाळेजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळली आणि पोलिसांना प्राथमिक उपचारानंतर तिला जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.

 

शुद्धीवर आल्यानंतर पीडित अल्पवयीन मुलीने मला दोन मुलांना जबरदस्तीने पळवून नेल्याचे सांगितले. एका मुलाने मला शिवीगाळ केली, एकाने व्हिडिओ बनविला आणि फोटो काढले. अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर स्वतंत्र पथके तयार करून तपास सुरू केला.जिल्हाधिकारी विश्राम मीणा म्हणाले की, पंचायतीमी राज निवडणुकीच्या तिसर्‍या टप्प्यातील मतदान सुरू होते, कुटुंबातील सदस्य मत देण्यासाठी गेले होते. त्यावेळी दोन मुलांनी त्या अल्पवयीन मुलीचे अपहरण लेले आणि तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून स्वतंत्र पथके तयार करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. संशयितांची चौकशी केली जात आहे. राजस्थानमध्ये गेहलोत सरकारमध्ये सामूहिक बलात्काराचे एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. राजस्थानच्या बाडमेर येथे बलात्काराच्या घटनेने हादरली आहे. पीडितेची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही घटना गावातीलच दोन तरुणांनी घडवून आणली. सामूहिक बलात्कारानंतर नराधमांनी अश्लील व्हिडीओ आणि फोटोही काढले. गुन्हा दाखल करण्यात आला आहे, परंतु आरोपी अद्याप फरार आहेत.

टॅग्स :Rapeबलात्कारRajasthanराजस्थानPoliceपोलिस