शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

Rape on Indian Army Doctor: लष्कराच्या महिला डॉक्टरवर दिल्लीच्या हॉटेलमध्ये बलात्कार; आरोपी राजस्थानात पोहोचला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 17:53 IST

पोलिसांनी तातडीने कारवाई करत आयपीसी कलम ३७६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपीचा शोध घेण्यात आला.

दिल्लीच्या आर्मी मेडिकल कॉलेजमध्ये तैनात असलेल्या महिला डॉक्टरवर दिल्लीतील हॉटेलमध्ये बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. पोलिसानी रजनीश शर्मा याला जयपूरमधून ताब्यात घेतली आहे. 

दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्यांनुसार ११ फेब्रुवारीला करोल बाग पोलीस ठाण्यात बलात्कार झाल्याची तक्रार दाखल करण्य़ात आली. तक्रारदार महिला डॉक्टरने सांगितले की, तिला लग्नाचे आमिष दाखविण्यात आले आणि हॉटेलमध्ये नेत शारीरिक संबंध ठेवण्यात आले. 

पोलिसांनी तातडीने कारवाई करत आयपीसी कलम ३७६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपीचा शोध घेण्यात आला. तेव्हा असे समजले की, दोघांची ओळख एका चॅटिंग अॅपवर झाली होती. पीडित महिला डॉक्टर दिल्लीमध्ये लष्कराच्या ह़ॉस्पिटलमध्ये नोकरी करते.पोलिसांनी टेक्निकल सर्व्हिलान्सची मदत घेत आरोपीचा ठावठिकाणा शोधला. १३ फेब्रुवारीला राजस्थानच्या जयपूरमधून त्याला अटक करण्यात आसली. पुढील तपास सुरु आहे.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान